---Advertisement---

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना छातीत दुखू लागल्यामुळे रुग्णालयात दाखल

Follow Us:
---Advertisement---

मुंबई : मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना छातीत दुखू लागल्यामुळे ग्लोबल हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले आहे.

महापौरांच्या तब्येतीविषयी अद्याप सविस्तर माहिती देण्यात आलेली नाही. सध्या महापौर वैद्यकीय देखरेखीत आहे.

महापौरांची तब्येत स्थिर असल्याचे सूत्रांकडून समजते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुप्रिया सुळे, शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्वीट करुन किशोरीताई पेडणेकर यांना लवकर बरे व्हा, अशी सदिच्छा व्यक्त केली.

 

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!