नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना कोरोनाची लागण झाली आहे. या संदर्भात आज सकाळी त्यांनी स्वत: ट्विट करुन ही माहिती दिली आहे. मला सौम्य लक्षणे दिसत असल्याने कोरोना टेस्ट केली असता ती पॉझिटिव्ह आली. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी तात्काळ कोरोना टेस्ट करून घ्यावी, असा सल्ला ही त्यांनी दिला आहे. अरविंद केजरीवाल होम क्वारंटाईन झाले आहेत.
I have tested positive for Covid. Mild symptoms. Have isolated myself at home. Those who came in touch wid me in last few days, kindly isolate urself and get urself tested
— Arvind Kejriwal (@ArvindKejriwal) January 4, 2022
दिल्लीचे सीएम केजरीवाल यांनी आपल्या संपर्कात आलेल्यांनी कोरोना चाचणी करुन घेँण्याची विनंती केली आहे. मात्र त्यांच्या ट्विटनंतर त्यांना प्रचंड ट्रोल केले जात आहे. सीएम केजरीवाल यांनी काही दिवसांपुर्वी पंजाब – चंडीगढ्मध्ये रॅलि काढली होती. त्याच पाठोपाठ केजरीवालांनी काल देहरादूनमध्ये देखील प्रचाराची रॅली काढली होती. त्याक्झे फोटो शेयर करत त्यांना ट्रोल केले जात आहे.
Kejriwal had already warned Kejriwal but that Kejriwal didn't listen to this Kejriwal pic.twitter.com/RmHiRnfky7
— Hardik (@Humor_Silly) January 4, 2022