---Advertisement---

बॉलिवूड अभिनेता आमिर खानची मुलगी इरा खान आणि नुपुर “या” कारणामुळे आहेत चर्चेत… काय आहे कारण वाचा सविस्तर

On: September 23, 2022 10:56 AM
Follow Us:
---Advertisement---

मुंबई : बॉलिवूड अभिनेता आमिर खानची मुलगी इरा खान आजवर कोणत्याही चित्रपटात किंवा मालिकेत काम केलेले नाही. तरीही ती लोकप्रिय आहे. आता नुपुरने इराला लग्नासाठी प्रपोज केल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. इराने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केलं आहे. या व्हिडीओमध्ये नुपुर तिला प्रपोज करताना दिसत आहे.

इरा आणि नुपुरचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओवर अनेकजण कमेंट करत शुभेच्छा दिली आहे. इरा खानच्या चेहऱ्यावरील आनंद पाहण्यासारखं आहे. यावर आमिर खान यांनी अद्याप प्रतिक्रिया किंवा कमेंट केलेली नाही.

या इवेंटमध्ये इरा ही प्रेक्षकांमध्ये उभी असते. तेवढ्यात नुपुर तेथे येतो आणि सर्वांसमोर ढोप्यावर बसून इराला प्रपोज करतो. तो इराला अंगठी घालतो आणि किस करतो.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!