---Advertisement---

काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी खर्गे की थरूर ? आज ठरणार !

Follow Us:
---Advertisement---

नवी दिल्ली : राष्ट्रीय कॉँग्रेस पक्षाला आज नवा अध्यक्ष मिळणार आहे. काँग्रेस अध्यक्षपदासाठी सोमवारी झालेल्या निवडणुकीची मतमोजणीला नवी दिल्ली येथील २४ अकबर रोडवर असलेल्या अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या कार्यालयात सकाळी १० वाजल्यापासून सुरूवात झाली आहे. दुपारी ४ वाजेपर्यंत निकाल लागणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत कॉँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे आणि शशी थरूर हे निवडणुकीत आमनेसामने आहेत, मात्र मल्लिकार्जुन खरगे यांना गांधी कुटुंबाचा पाठिंबा असल्याने खरगे यांचा विजय निश्चित असल्याचे बोलले जात आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!