---Advertisement---

अनंत अंबानी यांनी साईबाबा संस्थानला दिली एक कोटी ५१ लाख रुपायांची देणगी

Follow Us:
---Advertisement---

शिर्डी : प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांचे पुत्र अनंत अंबानी यांनी दिपावली निमित्त शिर्डीत जावुन साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. यावेळी अनंत अंबानी यांनी साईबाबा संस्थानला १ कोटी ५१ लाख रुपायांची देणगी दिली, असल्याची माहिती साई संस्थांच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांनी दिली आहे.

शिर्डी साईबाबांचे परमभक्त असलेले अंबानी कुटुंबीय नेहमी साईबाबांच्या चरणी मोठे दान देत असतात. दिपावली निमित्त अनंत अंबानी यांनी शिर्डीत जावून साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी साईबाबांची शिर्डी माझे पंढरपूर ही छोटी आरती करत पाद्य पूजा केली. साईबाबांच्या दर्शनानंतर साई संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांनी अनंत अंबानी यांचा साई शॉल व साई मूर्ती देवुन सत्कार केला.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!