---Advertisement---

पालघर जिल्ह्यातील तारापूर औद्योगिक वसाहतीमधील भगेरिया इंडस्ट्रीजमध्ये भीषण स्फोट, तीन कामगारांचा मृत्यू 

Follow Us:
---Advertisement---

पालघर : पालघर जिल्ह्यातील तारापूर औद्योगिक वसाहतीमधील एका कंपनीत भीषण स्फोट झाला. या स्फोटात तीन कामगारांचा मृत्यू झाला असून ११ हून अधिक गंभीर झाले आहेत. जखमींमध्ये अनेक कामगारांची प्रकृती चिंताजनक आहे.

पालघर जिल्ह्यातील तारापूर औद्योगिक वसाहतीमधील भगेरिया इंडस्ट्रीज लिमिटेड या कंपनीत झालेल्या भीषण स्फोटात तीन कामगारांचा मृत्यू झाला आहे तर ११ कामगार जखमी झाल्याची घटना घडली आहे. गोपाल गुलजारीलाल सिसोदिया (वय३५), पंकज यादव (वय ३२), सिकंदर (वय २७) अशी या दुर्घटनेतील मृतांची नावे आहेत.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!