---Advertisement---

महापरिनिर्वाण दिनी अक्कलकोटमध्ये डॉ. आंबेडकर यांना अभिवादन

Follow Us:
---Advertisement---

अक्कलकोट : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीने महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६६ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट अक्कलकोट शहर व तालुका कार्यकारिणीच्या वतीने अभिवादन करण्यात आले. यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे अक्कलकोट शहर अध्यक्ष अजय मुकणार व सचिन बनसोडे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर अभिवादनपर मनोगत व्यक्त केले.

यावेळी आमदार सचिन कल्याणशेट्टी, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे तालुका अध्यक्ष अविनाश मडिखांंबे, भाजप अल्पसंख्याक विभागाचे शहर अध्यक्ष नन्नू कोरबू, माळी महासंघाचे तालुकाध्यक्ष ‌संतोष पराणे, प्रहार चे शहर अध्यक्ष अमर शिरसाट, शिवसेनेचे शहरप्रमुख योगेश पवार, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अक्कलकोट शहर अध्यक्ष अजय मुकणार, शहर कार्याध्यक्ष सचिन बनसोडे, विजय पोतेनवरू, पंकज मडिखांबे, भीमशक्ती संघटनेचे अध्यक्ष दिनेश रूही, रिपाई शहर सरचिटणीस शुभम मडिखांबे, तालुका उपाध्यक्ष अंबादास गायकवाड, रशिद खिस्तके, सैपन शेख, अक्षय गायकवाड, आकाश मडिखांबे, सिध्दाराम मडिखांबे, राजक बागवन, सिद्धार्थ मडिखांबे, माहादेव अडवितोटे, संजय बिडवे,मधु आवाळे, इत्यादी उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!