---Advertisement---

नेपाळमध्ये धावपट्टीवर विमान कोसळला, १६ जण ठार, “इतके” जण करत होते प्रवास

Follow Us:
---Advertisement---

नेपाळ : नेपाळमध्ये आज सकाळी विमान धावपट्टीवर कोसळल्यानं मोठी जीवितहानी झाली. या विमानात ६८ प्रवासी आणि चार क्रू मेंबर्ससह एकूण ७२ जण होते. यापैकी १६ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती अधिकाऱ्यांकडून मिळत आहे. या दुर्घटनेतील मृतांच्या संख्येत आणखी वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

उपलब्ध माहितनुसार माहितीनुसार, दुर्घटनाग्रस्त विमानात ६८ प्रवासी आणि चार क्रू मेंबर्ससह एकूण ७२ जण होते. या दुर्घटनेत आतापर्यंत १६ जणांचा मृत्यू झालाय. दुर्घटनाग्रस्त विमानात ५३ नेपाळी, ५ भारतीय, ४ रशियन, १ आयरिश, २ कोरियन, १ अर्जेंटीनी आणि १ फ्रेंच नागरिक होते, अशी माहिती एएनआय वृत्त संस्थेनं दिली आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!