---Advertisement---

वंचित शिवसेनेसोबत युती करणार की महाविकास आघाडीसोबत याबाबत संभ्रम ; प्रकाश आंबेडकरांनी दिली ‘’ही’’ प्रतिक्रिया

Follow Us:
---Advertisement---

नागपूर : शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडी यांच्या युतीबाबत वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी महत्वाचे विधान केले आहेत. उद्धव ठाकरेंसोबत आमची सगळी बोलणी झाली आहे. आता आमची बोलणी होत आहे ती शिवसेनेसोबत. पुढे काय होणार ते ठरेल. जागा वाटपाबद्दल ठरवू. मी शिवसेनेच्या शेअरिंग पार्टनरशिपमध्ये आहे की महाविकास आघाडी हे त्यांना ठरवायचे आहे, असेही सूचक विधान त्यांनी केले आहे.

आमचं काँग्रेस किंवा राष्ट्रवादीला विरोध कधीही नव्हता. त्यांना पाच वेळा हरलेल्या जागा आमच्यासाठी सोडा, अशी मागणी केली होती. परंतु, आम्ही दलितांपुरती मर्यादित रहावं अस त्यांचं मत होतं. त्याच सामाजिक परिवर्तन झालं असल्यांचे त्यांनी सांगावे, अशी अट त्यांनी ठेवली आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!