ध्यास विश्वसार्ह बातमीचा

बणजगोळचा श्रेयस शिंदे प्रज्ञाशोध परीक्षेत केंद्रात पहिला

google.com, pub-1602819151212103, DIRECT, f08c47fec0942fa0

 

अक्कलकोट, दि.२७ : अक्कलकोट तालुक्यातील बणजगोळ येथील जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा पाटील वस्तीतील विद्यार्थी श्रेयस संदिपान शिंदे हा राज्यस्तरीय एटीएस प्रज्ञाशोध परीक्षेत केंद्रात पहिला
आला आहे.जिल्ह्यात सातवा तर राज्यात दहावा क्रमांक आला आहे इयत्ता पहिलीत शिकणाऱ्या श्रेयसला १०० पैकी ८२ गुण प्राप्त झाले आहेत.त्याला केंद्र प्रमुख इस्माईल मुर्डी,मुख्याध्यापिका संगीता इप्पाकायल,सह शिक्षिका छाया देडे आदींनी मार्गदर्शन केले. त्यांनी अतिशय कमी वयात मिळवलेल्या यशामुळे ग्रामस्थांतून कौतुक होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!