---Advertisement---

महाविकास आघाडीची गौतमी पाटील म्हणजे संजय राऊत ; भाजप आमदार नितेश राणे यांचा संजय राऊतांवर हल्लाबोल

Follow Us:
---Advertisement---

मुंबई : भाजप नेते नितेश राणे यांनी शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली आहे. संजय राऊत म्हणजे महविकास आघाडी सरकारचा गौतमी पाटील आहे अशी टीका नितेश राणे यांनी म्हंटले आहे.

नितेश राणे म्हणाले की, गौतमी पाटील वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये जाऊन अनेकांचं मनोरंजन करते. ती स्वत:ही नाचते आणि लोकांनाही नाचवते. तसंच या महाविकास आघाडीच्या गौतमी पाटीलला दररोज सकाळी येऊन वाटतं की, मी लोकांचं मनोरंजन करतो. तर हा त्यांचा मोठा गैरसमज आहे.

पुढे नितेश राणे असेही म्हणाले की, मी गौतमी पाटीलला विनंती करतो की गौतमी पाटीलने मेक अपचा सामान पाठवावं असेही नितेश राणे म्हणाले.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!