---Advertisement---

BCCI अध्यक्ष सौरव गांगुलीला ह्रदयविकाराचा झटका ; हॉस्पिटलमध्ये दाखल

On: January 2, 2021 3:00 PM
Follow Us:
---Advertisement---

नवी दिल्ली : भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली याला हृदयविकाराचा झटका आल्याचे वृत्त टाईम्स ऑफ इंडियानं प्रसिद्ध केलं. १ जानेवारी रोजी रात्री कोलकातामधील रुग्णालयात त्याला दाखल केले.

गांगुलीनं नुकताच त्याच्या मुलीसोबत जाहीरात केल्याचा एक व्हिडीओ पोस्ट केला होता. त्या जाहीरातीची चर्चा असताना या बातमीनं क्रिकेट विश्वाला धक्का बसला आहे. गांगुलीच्या प्रकृतीत सुधारणा होण्यासाठी चाहते प्रार्थना करत आहेत. जीममध्ये कसरत करताना त्याच्या छातीत दुखू लागले आणि त्याला त्वरित हॉस्पिटलमध्ये दाखल केले गेले.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!