---Advertisement---

सत्ताधारी आमदारांची लागली प्रतिष्ठा पणाला :  बाजार समितीच्या मैदानात उतरले ७० उमेदवार !

By team
On: April 17, 2025 2:58 PM
Follow Us:
---Advertisement---

सोलापूर : प्रतिनिधी

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीपूर्वीपासून अनेक राजकारण शहरात दिसत असतांना आता कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत आता सरळ सरळ दोन भाजप आमदारांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. श्री सिद्धेश्वर शेतकरी विकास पॅनल आणि श्री सिद्धेश्वर बाजार समिती परिवर्तन पॅनल मध्ये थेट लढत होत आहे.

शेतकरी विकास पॅनेलचे नेतृत्व आमदार सचिन कल्याणशेट्टी हे करीत आहेत तर परिवर्तन पॅनेलचे नेतृत्व आमदार सुभाष देशमुख करीत आहेत. कल्याणशेट्टींना कपबशी तर सुभाष देशमुख यांना नारळ हे चिन्ह मिळाले आहे.

निवडणूक लढवत असलेल्या पात्र 70 उमेदवारांची यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

https://drive.google.com/file/d/1AjEqP9bKz7zCQLeT3ovtCibecgj7Aib4/view?usp=drivesdk

 

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!