---Advertisement---

कराड तालुक्यातील खुबी गावात भाजपचे अतुल भोसले पॅनेलचा दमदार विजय

On: January 18, 2021 9:59 AM
Follow Us:
---Advertisement---

कराड: राज्यातल्या 12,711 ग्रामपंचायतींमध्ये निवडणुका झाल्यावर आज मतमोजणी होणार आहे. आज एकूण २ लाख १४ हजार उमेदवारांचं भवितव्य निश्चित होईल.  राज्यात भाजप विरुद्ध महाविकास आघाडी यांच्यात लढत असून उमेदवारांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. दरम्यान कराडमध्ये भाजपनं खातं उघडलं असून पहिला निकाल अतुल भोसले पॅनलचा लागला आहे.

कराड तालुक्यातील खुबी गावात भाजपाचे अतुल भोसले यांचं पॅनेल विजयी झाले असून नऊ झिरो असा निकाल लागला आहे. अतुल बाबा पॅनल ने सर्वच्या सर्व नऊ जागांवर विजय मिळवला आहे.

दरम्यान कराड तालुक्यात देखील सर्व ग्रामपंचायत निवडणुकीत काटे की टक्कर पाहायला मिळणार असून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उदयसिंह उंडाळकर आणि भाजपचे अतुल भोसले यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!