---Advertisement---

शिवनिर्मल ऑर्थोच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त उद्या अक्कलकोटमध्ये महिला आरोग्य शिबिर

Follow Us:
---Advertisement---

 

अक्कलकोट, दि.३१ : अक्कलकोट येथील सुप्रसिद्ध शिवनिर्मल ऑर्थो व मॅटर्निटी केअरच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त महिला आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आल्याची माहिती डॉ. सुप्रिया संगोळगी (कोरे) यांनी दिली.

हे शिबिर उद्या (सोमवारी) दुपारी १२ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत शिवनिर्मल हॉस्पिटल येथे होणार आहे.
यामध्ये प्रसूतीपूर्व,प्रसुतीपश्चात मोफत तपासणी व उपचार,वंधत्व निवारण सल्ला, मासिक पाळीच्या समस्या त्यावर सल्ला आणि उपचार,कुटुंब नियोजन सल्ला त्याच बरोबर मशीनद्वारे पोस्ट मेनोपौसल स्त्रियांसाठी अर्थात हाडांची ठिसूळता तपासणी बीएमडी स्कॅनर होणार आहे.
तरी या आरोग्य शिबिराचा अक्कलकोट शहर आणि तालुक्यातील महिलांनी लाभ घ्यावा, असे आवाहन स्त्रीरोग प्रसुती तज्ञ डॉ. सुप्रिया संगोळगी (कोरे) यांनी केले आहे. यासाठी 70 83 61 68 88, 84 217 07007 या नंबरवरती संपर्क साधावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!