---Advertisement---

देशात एच सीएनजी वापरण्याला केंद्राची परवानगी

On: September 29, 2020 10:18 PM
Follow Us:
---Advertisement---

 

दिल्ली,दि.२९ : देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गेल्या काही दिवसांपासून स्वच्छ इंधनाच्या वापराला प्रोत्साहन देण्यात येत आहे.

त्या निर्णयाला प्रोत्साहन मिळावे यादृष्टीने रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने सीएनजी इंजिनमध्ये हायड्रोजन असणाऱ्या एच सीएनजी या इंधनाच्या वापराला केंद्र सरकारने परवानगी दिली आहे.या इंधनाचा वापर केल्यानंतर आता उत्सर्जन कमी प्रमाणात होणार आहे,
हे अभ्यासाअंती सिद्ध झाले आहे.त्यामुळे देशात आता
एच सीएनजी वापरण्याला परवानगी देण्यात आली आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!