---Advertisement---

भारताच्या ‘या’ खेळाडूच्या यशाने क्रीडा क्षेत्रातील मान उंचावली

Follow Us:
---Advertisement---

 

दिल्ली,दि.१० : पाचव्या आंतरराष्ट्रीय ऑनलाईन नेमबाजी स्पर्धेत भारताच्या विष्णू शिवराज पांडीयाने 10 मीटर एअर रायफल गटात सुवर्णपदक पटकावले.

या यशाने भारताची क्रीडा क्षेत्रातील मान उंचावली आहे. दोन अंकाच्या फरकाने त्यांनी हे विजेतेपद मिळवलं. 16 वर्षीय विष्णू पांडियाने 251 पूर्णांक चार गुण मिळवत त्यांनी यशाला गवसणी घातली. दोन दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत 15 विविध देशातील नेमबाज सहभागी झाले आहेत.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!