---Advertisement---

ट्विटर वेबसाईटच्या नकाशात भारताचा चुकीचा नकाशा ; सरकार ट्विटवर कारवाई करण्याची शक्यता

Follow Us:
---Advertisement---

नवी दिल्ली : ट्विटर वेबसाईटच्या नकाशात भारताचा चुकीचा नकाशा दाखवण्यात आला आहे. त्यामुळे सरकार ट्विटवर कारवाई करण्याची शक्यता आहे. ट्विटर वेबसाईटवरील नकाशावर जम्मू काश्मीर आणि लडाख हे वेगळे देश दाखवण्यात आले आहेत. केंद्र सरकारच्या नवीन नियमावलीमुळे ट्विटर आणि सरकारमध्ये गेल्या काही दिवसांपासून तणाव सुरु आहे.

भारताचा हा चुकीचा नकाशा ट्वीप लाईफवर प्रकाशित झाला होता. यात जम्मू-काश्मीर आणि लडाख हा भारताच्या बाहेर दाखण्यात आला आहे. हा चुकीचा नकाशा एका ट्विटर युजरने निदर्शनास आणून दिला आहे. अनेक युझर्सनी यावर काही क्रोध व्यक्त करणाऱ्या प्रतिक्रियाही दिल्या आहेत.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!