ध्यास विश्वसार्ह बातमीचा

गोकुळ शुगर धोत्री कारखान्याचा पहिला हप्ता जाहीर, चेअरमन दत्ता शिंदे यांची घोषणा

तालुका प्रतिनिधी अक्कलकोट, दि.३१ : धोत्री ( ता-दक्षिण सोलापूर) येथील गोकुळ शुगर या कारखान्यांनी सन २०२२ - २३ या गळीत हंगामामध्ये येणाऱ्या उसास पहिली उचल म्हणून २२५० रुपये जाहीर केल्याचे गोकुळ शुगर कारखान्याचे चेअरमन दत्ता शिंदे यांनी…

महाराष्ट्रात उद्योग येऊच नये, यासाठी तर महाविकास आघाडीकडून ही बदनामीची मोहीम नाही ना –…

मुंबई : सद्या राज्यातील काही प्रकल्प इतर राज्यात गेल्यावरून सत्ताधारी आणि विरोधिकामध्ये आरोप- प्रत्यारोप सुरू आहेत. विरोध पक्षातील नेत्यानी केलेल्या आरोपाना उत्तर देण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेत…

सरदार वल्लभ भाई पटेल यांच्या जयंतीनिमित एकता दौडला सोलापूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

सोलापूर दि.३१ :- एक संघ भारताचे शिल्पकार लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती केंद्र शासनाच्यावतीने “एकतेचा उत्सव” म्हणून साजरा करण्यात येत आहे. यानिमित्ताने जिल्हा प्रशासन, सोलापूर, जिल्हा क्रिडा अधिकारी, नेहरू युवा केंद्र संघटन आणि…

पुण्याजवळ रांजणगाव येथे इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टरची घोषणा, वाचा सविस्तर बातमी …

मुंबई :पुण्यातील रांजणगावमध्ये इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर होणार आहे, अशी घोषणा केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी केली आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज ट्विट करून दिली आहे.…

टाटा एअरबस प्रोजेक्टबद्दल राज ठाकरे यांनी मांडली भूमिका, म्हणाले पंतप्रधानांचा विचार हा विशाल असला…

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी टाटा एअरबस प्रोजेक्ट गुजरातला गेल्याबद्दलची भूमिका मांडली आहे. "पंतप्रधानांचा विचार हा विशाल असला पाहिजे. तो सगळ्या देशाचा असला पाहिजे", असं राज ठाकरे म्हणाले. मुंबईत माध्यमांशी…

BREAKING – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार रूग्णालयात दाखल

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना मुंबईतील ब्रीच कँडी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. प्रकृती ठीक नसल्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ब्रीच कँडी रुग्णालयात ते पुढील तीन दिवस उपचार घेणार आहेत. दरम्यान, रूग्णालयाच्या…

आमदार रवी राणा यांनी बच्चू कडू संदर्भात केलेल्या वक्तव्यावर व्यक्त केली दिलगिरी, बच्चू कडू यांनी…

मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून रवि राणा आणि बच्चू कडू या दोन आमदारांमध्ये सुरू असलेली शाब्दीक चकमक राज्यभरात चर्चेचा विषय बनली होती, या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार रवि राणा आणि आमदार…

२०३५ पर्यंत भारत स्वत:चे अंतराळ स्थानक उभारणार; इस्रोची एनजीएलव्ही रॉकेटची तयार

दिल्ली : २०३५ पर्यंत भारतने स्वतःचे अंतराळ स्थानक उभारण्याची योजना आखली आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो)ने एक योजना आखली आहे. इस्रो अवजड पेलोड्स कक्षेत सोडण्यासाठी आणि पुन्हा वापरता येण्या जोगे रॉकेट तयार करण्यासाठी प्रयत्न करीत…

राज्यातील मंत्र्याचे राजीनामे मागाल तर आदित्य ठाकरे यांचे पार्ट्यामधल्या ‘’ते‘’ व्हिडीओ दाखवू, शिंदे…

मुंबई : राज्यातील मंत्र्याचे राजीनामे मागाल तर आदित्य ठाकरे यांचे पार्ट्यामधल्या दारू पितानाचे व्हिडीओ दाखवू असा थेट इशारा शिंदे गटाचे नेते किरण पावसकर यांनी दिला आहे. गेल्या आठवड्यात कृषीमंत्री अब्दुल सत्तार हे पीक नुकसान पाहणीच्या बीड…
Don`t copy text!