---Advertisement---

BREAKING – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार रूग्णालयात दाखल

Follow Us:
---Advertisement---

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना मुंबईतील ब्रीच कँडी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. प्रकृती ठीक नसल्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ब्रीच कँडी रुग्णालयात ते पुढील तीन दिवस उपचार घेणार आहेत. दरम्यान, रूग्णालयाच्या परिसरात कार्यकर्त्यांनी गर्दी करू नये असं आवाहन करण्यात आलं आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!