ध्यास विश्वसार्ह बातमीचा

तुळजाभवानीमुळे ऊस उत्पादकांची वणवण आता थांबेल : माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांचे प्रतिपादन ;…

मारुती बावडे अक्कलकोट, दि.११ : उसाच्या गाळपासाठी कायम पायपीट करणाऱ्या तुळजापूर तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकर्‍यांची वणवण आता संपेल. त्यांच्या हक्काचा तुळजाभवानी कारखाना सुरू झाल्याने शेतकऱ्यांना न्याय मिळेल,असा विश्वास माजी मंत्री…

रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी एक मोठी बातमी, देशात झपाट्याने वाढणाऱ्या कोरोनाची प्रकरणे पाहता…

मुंबई : देशात झपाट्याने वाढणाऱ्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर दक्षिण रेल्वेने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे, त्यात असे सांगण्यात आले आहे की, ज्या लोकांनी कोरोनाचे दोन्ही डोस घेतले आहेत, तेच लोक १० जानेवारीनंतर ट्रेनमधून प्रवास करु…

सीईओ स्वामींची मार्डी येथील आरोग्य केंद्रास अचानक भेट

उत्तर सोलापूर : जिल्हा परिषदेचे उपक्रमशील मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी नुकतीच जनसंजीवनी अभियानाची घोषणा केली आहे. त्या पार्श्वभूमीवर काल संपूर्ण जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचाऱ्यांनी…

एका निर्णयाने सर्व ग्रामीण भागातल्या वस्त्या पुन्हा अंधारात जाण्याची भीती; मंजूर झालेले हायमास्ट…

करमाळा : राज्य शासनाच्या अधिसूचनेनुसार नवीन हायमास्ट दिवे बसू नये, असे आदेश पारित झाले असून मात्र 8 डिसेंबर 2021 पर्यंत मंजूर झालेले हाय मास्टदिवे बसवावेत, अशी मागणी आमदार संजय मामा शिंदे यांनी ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे केली…

उत्तरप्रदेश, मणिपूर आणि गोवा या तीन राज्यात राष्ट्रवादी निवडणूका लढवणार – शरद पवार

मुंबई दि. ११ जानेवारी - देशातील पाच राज्यात निवडणूका जाहीर करण्यात आल्या असून यापैकी मणीपूर, गोवा आणि उत्तरप्रदेश या तीन राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस निवडणूका लढवणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय शरद पवार…

नगरसेवक आनंद चंदनशिवे यांनी घेतली राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट !

सोलापूर, दि.११ : महापालिकेतील ज्येष्ठ नगरसेवक आनंद चंदनशिवे यांनी आज सकाळी मुंबई ज्येष्ठ राष्ट्रवादी काँग्रेस नेते शरद पवार यांची भेट घेतली. गेले काही दिवस आनंद चंदनशिवे राष्ट्रवादी काँग्रेसच्या संपर्कात आहेत. परंतु मध्यंतरीच्या काळात…

व्होडाफोन-आयडिया कंपनीत केंद्र सरकारची सर्वात मोठी भागिदारी, थकबाकीला भागिदारीत रुपांतरीत करण्याच्या…

दिल्ली :  भारतातील तिसऱ्या क्रमांकाची टेलिकॉम कंपनी असलेल्या व्होडाफोन-आयडियाला वाचवण्यासाठी  पुढाकार घेतला आहे. हजारो कोटींची थकबाकी असलेल्या व्होडाफोन-आयडिया कंपनीत आता केंद्र सरकारची सर्वात मोठी भागिदारी असणार आहे. कर आणि इतर…

वैद्यकीय क्षेत्रातून मोठी बातमी! डॉक्टरांनी घडवला इतिहास, मानवाला बसविले डुकराचं हृदय

वॉशिंग्टन : वैज्ञानिक आणि वैद्यकीय क्षेत्रातून एक अत्यंत मोठी बातमी समोर आली आहे. अमेरिकेमध्ये एका व्यक्तीमध्ये चक्क डुकराचे हृदय बसविण्यात डॉक्टरांना मोठं यश आले आहे. ही शस्त्रक्रिया ५७ वर्षाच्या पुरुषावर करण्यात आली आहे. विज्ञान…

सोलापूर विद्यापीठाचा दीक्षांत सोहळा उत्साहात; देशाला पुढे नेण्यासाठी मातृभाषा व मातृभूमीबाबत…

सोलापूर - नवीन शैक्षणिक धोरणामुळे शिक्षण क्षेत्रामध्ये चांगले बदल घडत आहेत. देशाला आणखी पुढे नेण्यासाठी  आपली मातृभाषा आणि मातृभूमी याबाबत आपण आपल्या कर्तव्याची जाण ठेवून कार्य करायला हवे, असे आवाहन महाराष्ट्राचे राज्यपाल तथा पुण्यश्लोक…

भारत आणि द. आफ्रिकेत होणाऱ्या तिसऱ्या आणि निर्णायक सामन्याला आज सुरुवात

केपटाउन : भारत आणि दक्षिण आफ्रीका यांच्यीतील कसोटी मालिकेतील तिसरा आणि शेवटचा कसोटी सामना आफ्रिकेच्या केपटाउन येथे मंगळवारपासून सुरु होत आहे. तीन सामन्यांची मालिका सध्या १-१ च्या बरोबरीत असून यामुळे भारतीय संघाला इतिहास रचण्याची संधी आहे.…
Don`t copy text!