ध्यास विश्वसार्ह बातमीचा

इंग्रजी वैश्विक भाषा असून पत्रकारांनी ती आत्मसात करावी-चिटणीस

सोलापूर : इंग्रजी हे वैश्विक भाषा असून पत्रकारांनी ते आत्मसात करावी. इंग्रजी बोलण्यास शिकणे काळाची गरज बनली असून पत्रकारांनी जर ही भाषा शिकली तर त्याचा फायदा पत्रकार बांधवांना होणारच असे प्रतिपादन राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे प्रकल्प…

प्रजासत्ताकदिनी राजपथावर महाराष्ट्राचा ‘जैवविविधता मानके’ यावर चित्ररथ

मुंबई :  यंदाच्या प्रजासत्ताक दिनी  होणाऱ्या संचलनात ‘महाराष्ट्रातील जैवविविधता मानके’ या विषयावर आधारित चित्ररथ सहभागी होणार असल्याची माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी दिली. भारत हा देश जैवविविधता संपन्न असून…

आद्य संपादक दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर

आचार्य बाळशास्त्री जांभेकरांनी मुंबई येथे 6 जानेवारी 1832 रोजी दर्पण या इंग्रजी आणि मराठी भाषेतील पाक्षिकाची सुरूवात करून मराठी वृत्तपत्राची मुहूर्तमेढ रोवली. त्यांच्या या कार्यामुळे मराठीतील आद्यसंपादक होण्याचा बहुमान त्यांना…

…तर बळीराम काका साठेंना महामंडळावर घ्या : डाॅ.बगले यांची भूमिका

सोलापूर : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष बळीराम काका साठे यांनी आपल्या जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याची माहिती समोर आली आहे. त्याला स्वतः काका साठे यांनी दुजोरा दिला आहे. मात्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका होई…

नव्या वर्षात राष्ट्रवादीला धक्का, बळीरामकाका साठे यांनी दिला जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा

सोलापूर : नव्या वर्षात सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का बसला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बळीराम काका साठे यांनी तडकाफडकी राजीनामा दिला आहे.मात्र त्यांनी राजीनामा का दिला हे अद्याप अस्पष्ट आहे.नेमके कारण मात्र समजू…

होम आयसोलेशनच्या मार्गदर्शक तत्त्वात बदल, कोरोना रुग्णांच्या होम आयसोलेशनसाठी सुधारित मार्गदर्शक…

दिल्ली : आरोग्य मंत्रालयानं सौम्य किंवा लक्षणं नसलेल्या कोरोना रुग्णांच्या होम आयसोलेशनसाठी सुधारित मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहे. सात दिवस पॉझिटिव्ह राहिल्यानंतर आणि तीन दिवस ताप नसेल तर रुग्णाला होम आयसोलेशनच्या नवीन नियमांनुसार…

ज्येष्ठ समाजसेविका पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

पुणे, दि. 5 : ज्येष्ठ समाजसेविका पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांच्यावर ठोसर पागा स्मशानभूमी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. शासनाच्यावतीने कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांनी स्वर्गीय सिंधुताई यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र…

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील विद्यापीठं आणि महाविद्यालयं “या”…

मुंबई, दि. 5 : कोविड-19 आणि ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व अकृषि विद्यापीठे, स्वयंअर्थसहाय्यित विद्यापीठे, अभिमत विद्यापीठ, तंत्रनिकेतन तसेच विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयातील वर्ग आणि परीक्षा 15 फेब्रुवारी 2022 पर्यंत फक्त…

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पंजाबमधील फिरोजपूर येथे होणारी जाहीर सभा रद्द, पंतप्रधानांच्या सुरक्षा…

पंजाब : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पंजाबमधील फिरोजपूर इथे होणारी जाहीर सभारद्द करण्यात आली आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मंडाविया यांनी स्टेजवरून घोषणा करत पंतप्रधान मोदी हे सभेला येणार नसल्याचे जाहीर केले. आजतक या वृत्तवाहिनीने…

दुःखद : शेततळ्यावर पाणी पिण्यास गेलेल्या तीन मुलींवर काळाचा घाला ; तिन्ही मुलींचा पाण्यात बुडून…

मार्डी : उत्तर सोलापूर तालुक्यातील मार्डी येथे तलावात पाणी पिण्यास गेलेल्या तीन शाळकरी मुलींचा पाय घसरून पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला.त्या शेतात जळण गोळा करण्यासाठी गेल्या होत्या, अशी प्राथमिक माहिती आहे. तहान लागल्याने मार्डी…
Don`t copy text!