ध्यास विश्वसार्ह बातमीचा

आठवड्याच्या तिसऱ्या दिवशी शेअर बाजारात पुन्हा तेजी, सेन्सेक्स निर्देशांक १०० अंकांनी वधारला

मुंबई : शेअर बाजारात आठवड्याच्या तिसऱ्या दिवशी शेअर बाजारात पुन्हा तेजी दिसून आली. शेअर बाजाराचा सेन्सेक्स निर्देशांक १०० अंकांनी वधारला होता. तर, निफ्टी निर्देशांकातही २० अंकानी वाढ झाली. बाजारात तेजी कायम राहिल्याने सेन्सेक्सने पुन्हा…

‘ईडब्ल्यूएस’ आरक्षण: ५ एकरची अट शिथिल करण्याबाबत ‘कॅबिनेट’मध्ये होणार चर्चा

मुंबई - आर्थिकदृष्ट्या मागास आरक्षणासाठी कमाल ५ एकर जमीन धारणेच्या मर्यादेची अट शेतकऱ्यांवर अन्याय करणारी असून, यासंदर्भात राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा करून ही अट शिथिल करण्यासाठी केंद्र सरकारकडे मागणी केली जाईल, असे सूतोवाच सार्वजनिक…

राष्ट्रवादीचे नियोजित सर्व कार्यक्रम रद्द ; मंत्री किंवा नेत्यांनी गर्दी होईल असे कार्यक्रम घेऊ…

मुंबई दि. ५ जानेवारी - या महिन्यात पक्षाचे होणारे नियोजित शिबीर व इतर सार्वजनिक कार्यक्रम रद्द करण्यात आले असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली. आज राष्ट्रवादी…

भाजप आमदार पडळकर यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा, “यांनी” केली पोलिसांत तक्रार

सांगली : सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील जमीन खरेदीच्या व्यवहारात ठरलेल्या व्यवहारा प्रमाणे पैसे न देता ४  लाख ७५  हजार  रुपयांची फसवणूक पडळकर बंधूंनी केल्याची तक्रार महादेव वाघमारे यांनी केली आहे. या प्रकरणी भाजप आमदार गोपीचंद …

आरोग्य यंत्रणेने सज्ज रहावे; इतर विभागांनी समन्वयाने काम करावे – उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे…

मुंबई, दि. ५ :- राज्यात कोरोना विषाणूचा संसर्ग झपाट्याने वाढणार असल्याचा इशारा तज्ज्ञांनी दिला असल्याने परिस्थिती नियंत्रणात राहण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, आरोग्य यंत्रणेने सज्ज रहावे, इतर विभागांनी त्यांच्याशी समन्वयाने काम…

जम्मू कश्मीरमध्ये चकमकीत जैश-ए-मोहम्मदच्या तीन दहशतवाद्यांचा खात्मा

जम्मू कश्मीर : जम्मू कश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील चंदगम भागात आज बुधवारी पहाटे झालेल्या चकमकीत जैश-ए-मोहम्मदच्या तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात भारतीय जवानांना यश आले आहे. या चकमकीत मारल्या गेलेल्या दहशतवाद्यां पैकी एक जण हा पाकिस्तानी…

अनाथांची माय सिंधुताई सपकाळ काळाच्या पडद्याआड, आज दुपारी होणार शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

पुणे : सामाजिक कार्यकर्त्या, अनाथांचा आधार, हजारो लेकरांची माय अशी ओळख असलेल्या सिंधुताई सपकाळ यांचं पुण्यात निधन झालं. त्या ७४ वर्षांच्या होत्या. पुण्यातील गॅलक्सी रुग्णालयात त्यांच्यावर मागील काही दिवसांपासून उपचार सुरु होते. त्यांना २५…

शॉर्टसर्किटमुळे तीन एकर ऊस जळून खाक, अक्कलकोट तालुक्यातील कुरनूर येथील घटना

सचिन पवार कुरनूर,दि.४ : अक्कलकोट तालुक्यातील कुरनूर येथे देविदास काळे यांच्या शेतातील तीन एकर ऊस शॉर्ट सर्किटमुळे जळून खाक झाल्याची घटना घडली आहे. अचानक लागलेल्या आगीमुळे एकच खळबळ उडाली. ही घटना दुपारी अडीच ते तीन वाजण्याच्या सुमारास…

राज्य सरकार व एसटी महामंडळाच्या वादात विद्यार्थ्यांना वेठीस धरू नये, स्टुडंट्स ऑफ फेडरेशनच्यावतीने…

सचिन पवार कुरनूर,दि.४ : गेल्या अनेक दिवसांपासून विविध मागण्यासाठी संप पुकारलेल्या एसटी कर्मचाऱ्यांचा फटका सर्वसामान्यांसह विद्यार्थ्यांना बसत आहे.यामुळे पर्यायी व्यवस्था तरी उभी करावी, अशी मागणी स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडियाच्यावतीने…

भरमशेट्टी यांच्या पुण्यतिथीनिमीत्त हन्नुर येथे ६ जानेवारीला विविध कार्यक्रम; भास्करराव पेरे पाटील…

अक्कलकोट, दि.४ : स्वामी समर्थ कारखान्याचे उपाध्यक्ष काशिनाथ भरमशेट्टी यांच्या पाचव्या पुण्यस्मरणदिनानिमीत्त हन्नुर येथे के.बी. प्रतिष्ठान आणि भरमशेट्टी परिवाराच्यावतीने येत्या ६ जानेवारी रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती…
Don`t copy text!