वटवृक्ष स्वामींच्या गाभाऱ्याचे होणार दुरूस्तीकरण, दुरुस्ती काळात भाविकांना ज्योतिबा मंडपात स्वामी…
अक्कलकोट, दि.४ - श्री स्वामी समर्थांचे मूळस्थान असलेल्या येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानच्या गर्भ गाभाऱ्याच्या आतील भाग व गाभारा मंडपातील परिसर मार्बलीकरणाने बदल करून दुरूस्तीकरण करण्यात येणार आहे. दुरूस्ती करणाचे काम पूर्ण…