ध्यास विश्वसार्ह बातमीचा

नवीन वर्षाची सुरुवात झाली एका दुःखद घटनेने, वैष्णोदेवी मंदिरात झालेल्या चेंगराचेंगरीत १२ जणांचा…

जम्मू-काश्मीर : नवीन वर्षाची सुरुवात एका दुःखद घटनेने झाली आहे. नववर्षानिमित्त कटरा येथील माता वैष्णोदेवी मंदिरात दर्शन घेण्यासाठी अनेक राज्यातून भाविक कटरा येथे पोहोचले आहेत. सणांच्या निमित्ताने माता वैष्णोदेवी मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या…

कुरनूर धरणालगतच्या बेकायदा मांगुर प्रकल्पावर अखेर प्रशासनाची कारवाई, शेततळे उध्वस्त करण्याचे काम…

अक्कलकोट, दि.३१ : कुरनूर धरणालगत सुरू असलेल्या बेकायदा मांगुर प्रकल्पावर अखेर प्रशासनाने कारवाई सुरू केली असून शेततळे उध्वस्त करण्याचे काम हाती घेतले आहे.शुक्रवारी, सकाळी या मोहिमेला पोलीस बंदोबस्तात प्रारंभ झाला,अशी माहिती…

शेतीमालाला किफायतशीर किंमत मिळण्यासाठी विद्यापीठाकडून विशेष सॉफ्टवेअरची निर्मिती! कुलगुरू डॉ.…

सोलापूर, दि. 31- संपूर्ण देशभरात शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव मिळत नाही, यामुळे ओरड सुरू असते. शेतकऱ्यांच्या मालाला आधारभूत किंमत मिळावी आणि त्यांना नफा मिळावा, यासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाकडून विशेष सॉफ्टवेअरची…

शेतकरी संघटनेचे बसवंतराव पाटील यांचे निधन

अक्कलकोट ( प्रतिनिधी ) : गोगांव येथील जेष्ठ शेतकरी तथा शेतकरी संघटनेचे नेते बसवंतराव पाटील यांचे वृद्धपकाळाने पहाटे ५ वाजता निधन झाले. अक्कलकोट तालुक्यात शेतकऱ्यांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी ते सतत लढा देत असतं. शेतकऱ्यांना लाईट बिल…

कोविड, ओमायक्रॉनचा प्रसार रोखण्याकरिता आणखी कडक निर्बंध

मुंबई, डिसेंबर 31 :- राज्यात कोविड आणि ओमायक्रॉनचा प्रसार होऊ नये यासाठी सरकारने खबरदारीचा उपाय म्हणून आता लग्न समारंभ, सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक व राजकीय कार्यक्रमांसाठी उपस्थित राहणाऱ्यांची मर्यादा 50 केली असून अंतिम संस्कारासाठी केवळ…

अबब ! तीन पाय आणि तीन हात असल्याचे बाळ जन्माला आले … !

बिहार : बिहारच्या गोपाळगंजमध्ये एक अजब घटना समोर आली आहे. तीन पाय, तीन हात असलेल्या एका बाळाचा जन्म झाला आहे. तीन हात-पाय असलेलं बाळ पाहण्यासाठी लोक दूरदूरवरून येत आहेत. या बाळाला पाहण्यासाठी मोठी गर्दी होत आहे. यासंदर्भात “आजतक”ने वृत्त…

ब्रेकिंग..! सिंधुदूर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठा धक्का, सिंधुदुर्ग जिल्हा…

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. राणे पॅनेलने पहिल्या मतमोजणीत बाजी मारली आहे. विद्यामान अध्यक्ष सतीश सावंत पराभूत हे पराभूत झाले आहेत. सावंत यांच्या पराभवानंतर भाजप…

कुरनूर धरणालगतच्या बेकायदा मांगुर प्रकल्पावर अखेर कारवाई, पाच जणांवर गुन्हे दाखल

अक्कलकोट, दि.३० : कुरनूर धरणालगत सुरू असलेल्या बेकायदा मांगुर प्रकल्पाप्रकरणी गुरुवारी पाच जणांवर गुन्हे दाखल झाले आहेत तर आजपासून हा प्रकल्प उध्वस्त करण्याची मोहीम हाती घेण्यात येणार आहे.पोलीस प्रशासन,अक्कलकोट नगरपालिका,महसूल…

भाजप अध्यात्मिक आघाडीचे प्रदेशाध्यक्षांनी घेतलं ग्रामदैवत सिद्धरामेश्वरांचं दर्शन, यात्रे संदर्भात…

सोलापूर : भारतीय जनता पार्टीच्या आध्यत्मिक आघाडीचे प्रदेश अध्यक्ष तुषार भोसले हे सोलापूर दौऱ्यावर आले होते त्यांनी सोलापूरचे ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धश्वरामेश्वरांचे दर्शन घेतले यावेळी त्यांचा सत्कार करण्यात आला. येत्या काही दिवसात…

साहित्य अकादमी युवा पुरस्कारांची घोषणा; प्रणव सखदेव यांना मराठी भाषेसाठी पुरस्कार

नवी दिल्ली, 30 : युवा लेखक प्रणव सखदेव यांना ‘काळेकरडे स्ट्रोक्स’ या कादंबरीकरिता मराठी भाषेसाठीचा ‘साहित्य अकादमी युवा पुरस्कार’ जाहीर झाला आहे. देशातील साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च संस्था म्हणून नावलौकिक असणाऱ्या साहित्य अकादमीने वर्ष…
Don`t copy text!