ध्यास विश्वसार्ह बातमीचा

शौर्यचक्र पुरस्कार विजेते मेजर महेशकुमार भुरे यांचा सत्कार

उमरगा, ता. ११ :  केसरजवळगा, ता. उमरगा येथील सुपुत्र मेजर महेशकुमार भुरे यांना देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते २२ नोव्हेंबर रोजी शौर्यचक्र पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले होते. मुरूम येथील श्री विठ्ठलसाई सहकारी साखर…

अक्कलकोट तालुक्यात दोन ठिकाणी होणार शहीद जवानांचे स्मारक !

अक्कलकोट : अक्कलकोट तालुक्यात शहीद जवानांच्या स्मृती जागृत ठेवण्यासाठी दोन ठिकाणी हुतात्मा स्मारक होणार आहे. यामुळे शूर जवानांचे देशप्रेम आणि सैनिकांविषयी आदर प्रेम ग्रामस्थांमध्ये वाढणार आहे. घोळसगाव आणि बासलेगाव या दोन गावात होणाऱ्या…

सोलापूरची आकाशवाणी ही लोकवाणी – सुहासिनी शहा

सोलापूर -माध्यमांच्या दुनियेत होत असलेल्या बदलांमुळे रेडओ ही माध्यम मागे पडत असतानाही सोलापूरच्या आकाशवाणी केन्द्रात कल्पकतापूर्ण कार्यक्रम करून सुनील शिनखेडे यांनी त्याची लोकप्रियता इतकी वाढवली की सोलापूरची आकाशवाणी ही लोकवाणी होऊन गेली…

युवकांनी कोरोना प्रतिबंधक लसीकरण करुन घ्यावे – पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांचे आवाहन

सातारा :  जिल्ह्यात 15 ते 18 वयोगटातील युवकांसाठी कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम   सुरु आहे. या मोहिमेत जास्तीत जास्त युवकांनी सहभाग घेऊन लसीकरण करुन घ्यावे. ज्या नागरिकांनी पहिला डोस घेतला आहे परंतु अद्यापपर्यंत दुसरा डोस घेतला नाही त्यांनी…

प्रवासी जनतेची गैरसोय टाळण्यासाठी, एसटीच्या भविष्यासाठी संपकरी कर्मचाऱ्यांनी कामावर यावे –…

मुंबई : एसटी महामंडळाचे राज्य शासनामध्ये विलिनीकरण व्हावे या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी गेल्या दोन महिन्यांहून अधिककाळापासून संप पुकारला आहे. विलिनीकरणाचे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. एसटी कामगारांना सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे 28 टक्के महागाई…

विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी ऑनलाईन शिक्षण सुरू करणार – शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा…

मुंबई : मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी चिंचवड व अन्य काही महानगरांमध्ये कोरोना रूग्णांची संख्या वाढत असल्याने शालेय वर्ग तात्पुरत्या स्वरूपात बंद करण्यात आले आहेत. यामुळे विद्यार्थ्यांना शाळेमध्ये जाऊन शिक्षण घेणे शक्य होणार नाही.…

स्वामी समर्थांच्या मूळ गाभार्‍याचे नूतनीकरण मंदिर वास्तुशास्त्रानुसार होणार;ह.भ.प औसेकर महाराजांनी…

मारुती बावडे अक्कलकोट : अक्कलकोट येथील वटवृक्ष श्री स्वामी समर्थांच्या मुळ गाभाऱ्याच्या दुरुस्ती व नूतनीकरण कामास प्रारंभ झाला असून या कामाची पाहणी पंढरपूरच्या श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर देवस्थान समितीचे सहअध्यक्ष श्री गहिनीनाथ महाराज…

अखंड नामस्मरणातूनच मनुष्याला खऱ्या अर्थाने मोक्षप्राप्ती; कुरनूर येथील किर्तन सोहळ्यात औसेकर…

मारुती बावडे अक्कलकोट : कलियुगामध्ये हरी नामाचा यज्ञ हेच सर्वश्रेष्ठ साधन आहे. अखंड नामस्मरणातूनच मनुष्याला खऱ्या अर्थाने  मोक्ष प्राप्ती होते, असे प्रतिपादन  श्री संत सद्गुरु ह.भ.प गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी केले. अक्कलकोट तालुक्यातील…

ऊसतोड कामगारांसह सर्वांनाच कोरोनाची लस टोचली ;जयहिंद शुगरकडून तिसऱ्या लाटेपूर्वी खबरदारी

अक्कलकोट : आचेगाव (ता.दक्षिण सोलापूर) येथील जयहिंद शुगर व आरोग्य विभाग,सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून कारखाना स्थळावर मोफत कोरोना लसीकरण मोहीम पार पडली. चेअरमन गणेश माने…

शासनमान्य ताडी विक्री व्यवसायातून कोणालाच धोका नाही- ताडी दुकानदार संघ

सोलापूर :  ताडी हे नैसर्गिक पेय आहे आणि कायदेशीर मान्यता असलेल्या ताडी विक्री व्यवसायातून कोणालाही कसलाच धोका झालेला नाही आणि होणार नाही अशी माहिती ताडी दुकानदार यल्लादास लचमापुरे, अंजय्या पल्ली, लक्ष्मीकांत उदगिरी, सिध्दय्या गुत्तेदार…
Don`t copy text!