ध्यास विश्वसार्ह बातमीचा

अन्नछत्र मंडळात भावभक्ती गीतांजली कार्यक्रमाने भाविक मंत्रमुग्ध, गुरुपौर्णिमेतील धर्मसंकीर्तन…

अक्कलकोट : लोकप्रिय मराठी भावगीते व भक्तिगीतांनी स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळातील भाविक चांगलेच मंत्रमुग्ध झाले.प्रतिभा थोरात व सहकलाकार (पुणे) यांच्या ‘भावभक्ती गीतांजली’ या कार्यक्रमाने दुसरे पुष्प गुंफले गेले. अक्कलकोट शहरातील हजारो…

अक्कलकोटची जागा काँग्रेसला जिंकून आणण्याचा निर्धार करा;प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे आवाहन

अक्कलकोट, दि.२३ : राज्यात भाजपचे सरकार जाऊन आगामी काळात काँग्रेसच्या नेतृत्वाखालील सरकार येणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे त्यामुळे अक्कलकोटची जागा काँग्रेसला जिंकून आणण्याचा निर्धार कार्यकर्त्यांनी करावा,असे आवाहन…

स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या धर्मसंकीर्तन कार्यक्रमाचे थाटात उद्घाटन, अक्कलकोटकरांना ३ जुलैपर्यंत…

अक्कलकोट : श्री स्वामी समर्थ अन्नछञ मंडळाच्या ३६ वा वर्धापनदिन व गुरूपौर्णिमा महोत्सवाचा शानदार शुभारंभ न्यासाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली शुक्रवार दि. २३ जून रोजी सायंकाळी ६.३० वाजता श्री…

राज्यातील शिक्षण पद्धतीमध्ये मोठे फेरबदल ; पाचवी आणि आठवी इयत्तेत आता वार्षिक परीक्षा घेण्यात येणार

मुंबई : नवीन शैक्षणिक धोरणानुसार राज्यातील शिक्षण पद्धतीमध्ये मोठे फेरबदल झालेले आहे. आता नवीन शिक्षण धोरणानुसार आठवीपर्यंतची ढकलगाडी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सरसकट आठवी पर्यंत उत्तीर्ण करण्याचा निर्णय बदलण्यात आली आहे. आता…

आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना आता गुणवत्तेनुसार खासगी विद्यापीठांच्या शैक्षणिक शुल्कामध्ये…

पुणे: राज्यातील उच्च शिक्षणाचा विकास व अभिवृद्धी करण्यासाठी खासगी विद्यापीठांमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थी संख्येच्या एकूण 10 टक्के इतक्या विद्यार्थ्यांसाठी, शासनाच्या निकषानुसार आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना गुणवत्तेनुसार…

मविआप्रमाणेच देशातील विरोधकांची आघाडी सुद्धा पंक्चर होणार: फडणवीस

सातारा : केवळ तीन पक्षांच्या महाविकास आघाडीने महाराष्ट्रात सरकार कसे चालविले, हे जनतेने पाहिले आहे आणि म्हणूनच जनतेने ते पंक्चर केले. आता तसेच विरोधकांची आघाडी सुद्धा या देशातील जनता पंक्चर करेल, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…

दुधनीच्या म्हेत्रे प्रशालेची विद्यार्थिनी कन्नड विषयात पुणे बोर्डात प्रथम

अक्कलकोट, दि.१९ : इयत्ता दहावी बोर्डाच्या परीक्षेत प्रथम भाषा कन्नड विषयात पुणे बोर्डात ९७ गुण मिळवून लक्ष्मी इरण्णा कोळी हिने प्रथम क्रमांकाचा मान मिळविला आहे.एकूण प्रशालेचा निकाल ९८.७ टक्के लागला आहे.या विद्यार्थिनीचे एस. बी.…

शहरातील विविध समस्यां संदर्भात मुख्याधिकाऱ्यांना निवेदन ; प्रश्न लवकर मार्गी न लागल्यास आंदोलनाचा…

दुधनी दि. २२ : दुधनी शहरातली विविध समस्यां संदर्भात दुधनी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती प्रथमेश म्हेत्रे यांच्या नेतृत्वात काँग्रेस युवक आघाडीच्या कार्यकर्त्यांच्यावतीने मुख्याधिकरी आतिश वाळुंज यांना निवेदन देण्यात आले. शहरातील…

गुरुपौर्णिमा उत्सव काळात भाविकांना चांगली सेवा द्या;उपविभागीय पोलीस अधिकारी विलास यामावार यांनी…

अक्कलकोट, दि.२२ : गुरुपौर्णिमा उत्सवाच्या पार्श्वभूमीवर नूतन उपविभागीय पोलीस अधिकारी विलास यामावर यांनी अक्कलकोट येथे नियोजनासाठी महत्वाची बैठक घेतली. यावेळी त्यांनी उत्सव काळात येणाऱ्या अडचणी आणि भाविकांना मिळणाऱ्या सुविधा या…

शिक्षण महर्षी शिवशरण खेडगी यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त उद्या विविध कार्यक्रम

अक्कलकोट दि.२१:- शिक्षणमहर्षी कै. शिवशरण खेडगी यांचे शुक्रवार दि.२३ जून रोजी प्रथम पुण्यस्मरणा निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती पत्रकार परिषदेत संयोजकानी दिली. दि.२३ जून रोजी सकाळी साडेनऊ वाजता रक्तदान…
Don`t copy text!