ध्यास विश्वसार्ह बातमीचा

कोरोमंडल एक्स्प्रेसची मालगाडीला धडक तब्बल २३३ प्रवाशांचा मृत्यू तर ९०० लोक जखमी

हावडा : ओडिशाच्या बालासोर येथे शुक्रवारी संध्याकाळी कोरोमंडल एक्स्प्रेसचे सहा ते सात डबे रुळावरून घसरले आणि दुसर्‍या रुळावर येणाऱ्या ट्रेनला धडकले. या अपघातात आतापर्यंत २३३ प्रवाशांचा मृत्यू झाल्याची पुष्टी झाली आहे, तर ९०० हून अधिक लोक…

350 वा शिवराज्याभिषेक वर्ष सोहळा दिमाखात साजरा ; शिवाजी महाराजांनी स्वराज्याचे व्हिजन दिले –…

मुंबई, दि. 2 : किल्ले रायगडाच्या पायथ्याशी 45 एकरात शिवसृष्टी उभारण्यासाठी राज्य शासन 50 कोटी रुपयांचा निधी देणार आहे तसेच प्रतापगडाच्या संवर्धनासाठी राज्य शासन प्राधिकरण निर्माण करणार आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रायगडावर…

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट..

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा बंगल्यावर जाऊन भेट घेतली. शरद पवार यांनी अचानक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याने चर्चांना उधाण आलं होतं. या भेटी संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ…

हॉटेल फोर पेटल्स एक्झिक्यूटिव्हच्या उद्घाटनाला मान्यवरांची मांदियाळी; हॉटेलमुळे अक्कलकोटच्या वैभवात…

अक्कलकोट, दि.१ : पंचतारांकित हॉटेलच्या धर्तीवर अक्कलकोटमध्ये प्रथमच हॉटेल फोर पेटल्स या एक्झिक्यूटिव्ह हॉटेलचा भव्य दिव्य उद्घाटन सोहळा गुरुवारी सायंकाळी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. या हॉटेलमुळे अक्कलकोटच्या वैभवात आणि…

माती परीक्षणाबद्दल ग्रामीण भागात जनजागृती आवश्यक : आयएएस ज्ञानेश्वर पाटील; कुरनूर येथे शेतकऱ्यांसाठी…

अक्कलकोट, दि.१ : ग्रामीण भागातील शेतकरी हे नेहमी पारंपारिक शेती करतात त्यांनी जर माती परीक्षण करून अभ्यासपूर्ण शेती केली तर वार्षिक उत्पन्नात भरघोस वाढ होऊ शकते त्यासाठी शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात जनजागृती आवश्यक आहे, असे प्रतिपादन मध्य…

आषाढी वारीच्या पुर्वतयारीसाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा ; पंढरीच्या आषाढी वारीसाठी…

मुंबई, दि. १ : - पंढरपूरच्या आषाढी वारीसाठी चोख नियोजन करण्यात यावे. यंदा वारीसाठी अधिक गर्दी होऊ शकते. त्यामुळे वारकरी बांधवांना कोणतीही अडचण येऊ नये, याची काळजी घ्या, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिले. वारीसाठी…

अक्कलकोट शहरात प्रथमच हॉटेल फोर पेटल्स एक्झिक्यूटिव्हचे उद्या उद्घाटन

https://youtu.be/vw5QjMyLELg मारुती बावडे अक्कलकोट, दि.३१ : पंचतारांकित हॉटेलच्या धर्तीवर अक्कलकोट शहरात प्रथमच हॉटेल फोर पेटल्स एक्झिक्यूटिव्ह या भव्य दिव्य हॉटेलचा उद्घाटन सोहळा उद्या गुरुवार दि.१ जून रोजी…

‘शासन आपल्या दारी’ हा उपक्रम दरवर्षी राबविण्याची गरज – मुख्याधिकारी अतिष वाळुंज

दुधनी दि. ३१ : शासनाच्या विविध योजना सामान्य नागरिका पर्यंत पोहचवण्यासाठी तसेच शासकीय व निमशासकीय कार्यालय वरील ताण कमी करण्यासाठी 'शासन आपल्या दारी' हा उपक्रम दरवर्षी राबविणे गरजेचे असल्याचे मत मुख्याधिकारी अतिष वाळुंज यांनी येथे बोलताना…

अहमदनगर जिल्ह्याला अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

अहमदनगरदि. 31 मे -पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांनी उत्तम राज्य कारभाराचा आदर्श घालून दिला आहे. भारताला प्रशासकीय संरचनेची मोठी देणगी दिली आहे. अहमदनगर जिल्ह्याला अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे, अशी घोषणा…

दुधनी नगरपरिषदतर्फे उद्या शासन आपल्या दारी उपक्रम मुख्याधिकारी अतिश वाळुंज यांची माहिती

अक्कलकोट, दि. २९ : सर्वसामान्य जनतेची कामे स्थानिक पातळीवर व्हावीत तसेच जनतेला विविध योजनांचे लाभ लवकर मिळावेत, यासाठी राज्य शासनामार्फत शासन आपल्या दारी हा उपक्रम राबविला जात आहे. त्या अनुषंगाने तहसिल कार्यालय अक्कलकोट व दुधनी…
Don`t copy text!