ध्यास विश्वसार्ह बातमीचा

आरोग्य विभागाच्या परीक्षेसाठी तयारी पूर्ण; उमेदवारांनी अफवांवर विश्वास ठेवू नये – सार्वजनिक…

मुंबई, दि. 23 : राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागातील भरती प्रक्रिया अत्यंत नियोजनबद्ध आणि पारदर्शक पद्धतीने पार पाडली जात आहे. या परीक्षेसाठी आरोग्य विभागाच्या वतीने सर्व तयारी पूर्ण झाली आहे. परीक्षार्थींनी कोणत्याही अफवांवर विश्वास…

मराठी साहित्यकृतीतील स्त्री व्यक्तिरेखा वेधक – डॉ क्षमा वळसंगकर.

मराठी साहित्यकृतीत स्त्री व्यक्तिरेखांचे विविध प्रकारचे, विविध रंगाचे व परिपूर्ण चित्रण आले आहे. या साहित्य कृती स्त्रियांनी लिहिलेल्या असो की पुरुषांनी. त्यांनी त्या व्यक्तिरेखांचे प्रभावी दर्शन साहित्यातून घडवले आहे. त्यामुळे त्या…

अक्कलकोट शहरात भर पावसात स्वराज्य ध्वज यात्रेचे जल्लोषात स्वागत, टाळ मृदंग भजनी मंडळाने वेधले लक्ष

अक्कलकोट, दि.२२ : आमदार रोहित पवार यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या स्वराज्य ध्वज यात्रेचे स्वागत अक्कलकोट शहरामध्ये बुधवारी सायंकाळी मोठ्या जल्लोषात आणि उत्साहात स्वागत करण्यात आले. प्रारंभी हन्नूर नाका येथे राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष…

सोलापूर -अक्कलकोट रस्त्यावर टोल वसुली विरोधात आंदोलन, काँग्रेस व प्रहार आक्रमक,अडीच तास टोल बंद…

अक्कलकोट,दि.२२ : अक्कलकोट ते सोलापूर रस्त्याचे काम अर्धवट असताना प्रशासनाने सुरू केलेल्या टोलवसुलीच्या विरोधात बुधवारी काँग्रेस आणि प्रहार संघटनेने आक्रमक भूमिका घेतली आणि  चक्क टोल बंद पाडत हे आंदोलन केले.याबाबत प्रशासनाने भूमिका बदलावी…

ऊसतोड कामगार बांधवांची नोंद पारदर्शक पद्धतीने व्हावी – सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे

मुंबई, दि. 22 : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत लोकनेते स्व. गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ प्रत्यक्ष ऊसतोड कामगारांना देता यावा यासाठी जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून प्रत्येक…

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत प्रभाग पद्धतीवर…

मुंबई : राज्यातील महापालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणूकांमध्ये दोन सदस्य प्रभाग असावा अशी भूमिका उपमुख्यमंत्री अजित पवार यांची होती तर शिवसेनेच्या एकनाथ शिंदेंची ही सदस्य संख्या चार असावी अशी मागणी होती अखेर या दोन्हींचा सुवर्णमध्य म्हणजेच…

माध्यम विश्वातील मोठील बातमी, झी एन्टरटेनमेंटचे सोनी पिक्चर्स इंडियामध्ये विलिनीकरण

दिल्ली : झी एन्टरमेंट आणि सोनी पिक्चर्स नेटवर्क्स इंडियाचे विलिनीकरण होणार आहे. याबाबत झीच्या संचालक मंडळाने तांत्रिक मंजुरी दिली आहे. विलिनीकरणानंतर अस्तित्वात येणाऱ्या कंपनीमध्ये सोनीकडून 11,605.94 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार…

राज्यातील कापूस खरेदी नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात सुरू करण्यासाठी नियोजन करण्याचे सहकार मंत्री…

मुंबई, दि. २२ : राज्यातील हंगाम २०२१-२२ मधील कापूस खरेदीचे योग्य नियोजन करून शेतकरी हितासाठी कापूस खरेदीला नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात सुरूवात करावी त्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, अशा सूचना सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील…

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्याचा निर्णय – पाणीपुरवठा व…

मुंबई दि. २२ :- राज्य शासनाच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाच्या अधिपत्याखालील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे अशी माहिती, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव…

नवमतदारांच्या जनजागृतीसाठी राज्यभर स्वीप कार्यक्रम राबविणार – मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत…

मुंबई : भारत निवडणूक आयोगामार्फत नवमतदारांपर्यंत निवडणूक संदर्भात माहिती पोहोचविण्यासाठी राज्यात 'मतदारांचे पद्धतशीर शिक्षण व सहभाग' (स्वीप) हा जागृतीपर कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. सर्वसमावेशक सहभाग हे लोकशाहीचे मूलतत्त्व असल्याने…
Don`t copy text!