ध्यास विश्वसार्ह बातमीचा

बलिदान चौकातील हुतात्मा स्मारकाचे सुशोभीकरणाचे काम माझ्या हातून होत आहे हे मी माझे भाग्य समजते : आ.…

सोलापूर : आमदार प्रणिती शिंदे यांच्या प्रयत्नातून तुळजापूर वेस येथील बलिदान चौकातील हुतात्मा स्मारकाचे सुशोभीकरण कामासाठी पंचवीस लाख रुपये अनुदान मंजूर झाले असून यामध्ये हुतात्मा स्मारकाच्या स्तंभाला ग्रॅंनाईट फरशी बसविणे, कारंजे बसविणे,…

सोलापूर विद्यापीठ आणि एमआयटीच्या रेल्वे इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये सामंजस्य करार

सोलापूर- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील इनोव्हेशन, इनक्युबेशन व लिंकेज सेंटर आणि एमआयटी कॉलेज ऑफ रेल्वे इंजिनिअरिंग, बार्शी यांच्यात सामंजस्य करार झाला. यामुळे दोन्ही संस्थांच्या अभ्यासाविषयी विद्यार्थी, शिक्षक व…

२ ऑक्टोबरला दुधनीत सातलिंगप्पा म्हेत्रे यांच्या पुण्यतिथीनिमित्त विविध कार्यक्रम ; मंत्री छगन भुजबळ…

तालुका प्रतिनिधी अक्कलकोट, दि.२६ : अक्कलकोट तालुक्यातील दुधनी येथे येत्या २ ऑक्टोबर रोजी लोकनेते स्वर्गीय सातलिंगप्पा म्हेत्रे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती माजी आमदार सिद्धाराम…

अक्कलकोट लायन्सच्या शिबिरात तीनशे जणांची आरोग्य तपासणी

तालुका प्रतिनिधी अक्कलकोट,दि.२६ : एस.पी इन्स्टिट्यूट ऑफ न्युरोसायन्सेस आणि लायन्स क्लब अक्कलकोट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या आरोग्य तपासणी शिबिराला चांगला प्रतिसाद मिळाला.यात तीनशे रुग्णांची तपासणी करण्यात…

अभाविपकडून लोकशाही बळकट करण्याचे काम; अक्कलकोट तालुक्यात नव मतदार नोंदणी अभियानाला प्रारंभ

तालुका प्रतिनिधी अक्कलकोट,दि.२६ : अखिल भारतीय विद्यार्थी परिषद राष्ट्रीय पुनर्निर्माणाचे ध्येय डोळ्यासमोर ठेवून देशभरामध्ये लोकशाही बळकट करण्याचे कार्य करीत आहे,असे प्रतिपादन आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी केले. अभाविप अक्कलकोट…

बोरी नदीकाठच्या नागरिकांना स्थलांतर करण्याचे आदेश, तहसीलदार सिरसट यांनी केली सांगवी बु जलाशयाची…

तालुका प्रतिनिधी अक्कलकोट दि.२६ : कुरनूर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढत असल्याने बोरी नदीकाठच्या सर्व गावातील नागरिकांना सुरक्षिततेच्या सूचना तहसीलदार बाळासाहेब सिरसट यांनी दिल्या आहेत. त्याचबरोबर गावपातळीवरील स्थानिक…

दलाल घुसल्यामुळेच आरोग्य विभागाची परीक्षा रद्द झाल्या, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांचा गंभीर…

मुंबई : आरोग्य विभागातील विविध पदाची परीक्षा अचानक रद्द करण्याची नामुष्की राज्य सरकारवर आली. त्यामुळे परीक्षार्थी उमेदवारांमधून संताप व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणावर आरोग्य विभागाचा प्रमुख आणि मंत्री म्हणून आरोग्य मंत्री राजेश टोपे…

मंद्रुपमध्ये महापोषण जत्रा यशस्वी

सोलापूर: अंगणवाडीच्या माध्यमातून प्रत्येक घरातील बालकांना योग्य पोषण आहार देण्यासाठी सोलापूर जिल्हा परिषदेचा हा महत्वकांक्षी कार्यक्रम मंद्रुप येथील अंगणवाडी क्रमांक ५ मध्ये शनिवारी (दि.२५) यशस्वीपणे पार पडला. सही पोषण, देश रोशन. हर घर…

जिल्हा परिषदेच्या वतीने सरपंचासाठी शनिवारी स्वच्छता संवाद उपक्रम- मुख्य कार्यकारी अधिकारी स्वामी

सोलापूर - सोलापूर जिल्ह्यातील जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समिती सदस्य व सरपंच यांच्यासाठी स्वच्छता संवाद कार्यक्रमाचे आयोजन शनिवार दि. २५ सप्टेंबर रोजी करणेत आले असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी…

मास्क न वापरणाऱ्यांविरोधात कडक कारवाई करण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

पुणे दि. 24 : कोरोनाचे संकट अजूनही कायम असून कोरोना प्रतिबंधाचे सर्व नियम नागरिकांनी पाळले पाहिजेत. कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी मास्क न वापरणाऱ्यांविरोधात पोलिसांनी कडक कारवाई करावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार…
Don`t copy text!