ध्यास विश्वसार्ह बातमीचा

आरोग्य तपासणी शिबीरास उत्स्फूर्त प्रतिसाद, लसीकरणासह आरोग्य तपासणीस शेकडो रुग्णांनी घेतला लाभ

सोलापूर - भारतीय जनसंघाचे अध्यक्ष पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या १०५ व्या जयंतीनिमित्त व भारताचे लोकप्रिय पंतप्रधान माननीय श्री.नरेंद्र मोदीजी यांच्या ७१व्या वाढदिवसानिमित्त श्री शिवयोग धाम सेवा समिती, शेळगी, सोलापूर व श्री गुरु…

सोलापूर शहरातील इयत्ता ८ वी ते १२ वीचे वर्ग उद्यापासून सुरू

सोलापूर, दि.३ : सोलापूर महानगरपालिका क्षेत्रातील इयत्ता ८ वी ते १२ वीचे वर्ग असलेल्या शाळा दिनांक ४ ऑक्टोबर पासून सुरू करण्यासाठी आयुक्त,सोलापूर महानगरपालिका श्री पि.शिवशंकर यांनी परवानगी दिली आहे. त्यानुसार शहरातील जवळपास १५५ शाळा…

उत्पादन शुल्क विभागाची कारवाई, गोवा राज्य निर्मित दारू साठा जप्त

सोलापूर : राज्य उत्पादन शुल्क, मा.विभागीय उपआयुक्त श्री. प्रसाद सुर्वे सो तसेच मा. श्री. नितिन धार्मीक अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, सोलापूर यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, विभागीय भरारी पथक, पुणे विभाग, पुणे यांच्या…

पोलीस अधीक्षक तेजस्विनी सातपुते यांनी सोलापूर ते वळसंग सायकल प्रवास करून दिला जलसाक्षरता व पर्यावरण…

अक्कलकोट, दि. ३ : ड्रीम फौंडेशन व श्री स्वामी समर्थ सेवा मंडळ यांच्या तर्फे पर्यावरण संवर्धन व जलसाक्षरता जागृती साठी रविवारी सायकल रॅली काढण्यात आली. सोलापूर येथील चार हुतात्मा पुतळा ते समर्थ तलाव वळसंग असा २५ किमी सायकल प्रवास पोलीस…

डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्रचे कोविड योद्धा पुरस्कार जाहीर

मुंबई, दि.०२ - कोरोना महामारीच्या पहिल्या लाटेपासुन राज्यात उल्लेखनीय काम केलेल्या व्यक्ति, संस्था व अधिकार्‍यांना कोविड योद्धा पुरस्कार देऊन संघटनेच्या वतीने गौरव करण्यात येत आहे.  राज्यातील पुरस्कारांची घोषणा डिजिटल मीडिया संपादक पत्रकार…

पोस्टल तिकिटाच्या माध्यमातून सोलापूरातील चार हुतात्म्यांचा इतिहास जगासमोर येईल,केंद्रीय संचार…

सोलापूर, दि. २: पोस्टल तिकिटाच्या माध्यमातून सोलापूरातील चार हुतात्म्यांचा इतिहास जगासमोर येईल, स्‍वातंत्रयाच्‍या अमृत महोसत्‍वानिमित्‍त "unsung hero"ना सरकार प्रकाशात आणतयं, असे प्रतिपादन केंद्रीय संचार राज्यमंत्री देवूसिंह चौहान यांनी आज…

लोकनेते स्व.सातलिंगप्पा म्हेत्रे यांच्या प्रथम पुण्यस्मरण निमित्त आयोजीत रक्तदान शिबिरात ९०१ जणांनी…

गुरुशांत माशाळ दुधनी दि. ०२ : लोकनेते स्व. सातलिंगप्पा म्हेत्रे यांच्या प्रथम पुण्यस्मरण निमित्त येथील म्हेत्रे मळा येथे भव्य रक्तदान शिबिर, कोविड-१९ लसिकरणा आयोजन करण्यात आले होते.याला भरभरून प्रतिसाद मिळाला. सदर रक्तदान कार्यक्रमाचे…

काँग्रेसच्या कठीण काळात सातलिंगप्पा म्हेत्रे यांनी पक्षाला उभारी दिली : शिंदे; म्हेत्रे यांच्या…

मारुती बावडे अक्कलकोट, दि.२ : लोकनेते स्वर्गीय सातलिंगप्पा म्हेत्रे हे काँग्रेसचे आधारवड नेते होते. त्यांना एक वैचारिक भूमिका होती त्यामुळेच ते शेवटपर्यंत काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ राहिले. महाराष्ट्राच्या राजकारणासह सीमावर्ती भागातील…

सर्वसामान्यांच्या अडचणीला धावून जाणारा लोकनेता : स्व.सातलिंगप्पा म्हेत्रे

अक्कलकोट : 'मरावे पण कीर्तीरूपे उरावे' हि म्हण नेहमी आपल्याला ऐकायला मिळते .आपण किती आयुष्य जगलो हे महत्वाचे नाही पण आपण जितके आयुष्य जगलो त्यामध्ये असे काही चांगले कार्य केले कि लोक आपल्याला, आपल्या मृत्यू नंतरहि स्मरण करतील आणि आपली…

शून्यातून इतिहास निर्माण करणारा लोहपुरुष….. स्व. सातलिंगप्पा म्हेत्रे

अक्कलकोट : माणसं जन्माला येतात पण काही माणसं इतिहास निर्माण करतात.सोलापूर जिल्ह्यात नव्हे संपूर्ण महाराष्ट्रात राजकीय, सामाजिक, अध्यात्मिक, शैक्षणिक क्षेत्राबरोबरच सर्वच क्षेत्रात इतिहास निर्माण करणारे व्यक्तिमत्व म्हणजे दुधनीचे माजी…
Don`t copy text!