ध्यास विश्वसार्ह बातमीचा

डिजिटल मीडियाचे प्रश्न मार्गी लावणार : मंत्री राजेश टोपे आणि अमित देशमुख यांची ग्वाही, राज्यातील…

मुंबई : गेल्या काही वर्षातील आलेख पहिला असता प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया मागे पडत चालले असून डिजिटल मीडिया आता फ्रंट सीटवर येऊन पोहोचला आहे असे प्रतिपादन राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले.तसेच डिजीटल मिडीयाचे प्रश्न मार्गी लावू…

स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ आजपासून भाविकांसाठी खुले

अक्कलकोट :  अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय..! आई राजा उदे..! च्या जयघोषात, मंत्र पठणाने गेल्या ७ महिन्यापासून बंद असलेले श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ, शासनाच्या आदेशानुसार सर्व त्या नियमांचे पालन…

अतिवृष्टीचा तडाखा अक्कलकोट तालुक्यात उद्यापासून तेरा गावात पंचनामे सुरू

अक्कलकोट, दि.७ : सप्टेंबर २०२१ मध्ये अतिवृष्टी झालेल्या नुकसानीचे पंचनामे अक्कलकोट तालुक्यात उद्यापासून करण्यात येणार आहेत. यासाठी किणी मंडळात हे पंचनामे शुक्रवारपासून सुरू होतील, अशी माहिती तहसीलदार बाळासाहेब शिरसट यांनी दिली. शासनाच्या…

चिपी विमानतळामुळे कोकणाला मोठा फायदा; मुख्यमंत्र्यांची केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्र्यांशी चर्चा

मुंबई दि 7: राज्यातील विविध विमानतळांच्या विकासाबाबत तसेच त्यातील अडचणी सोडविण्यासंदर्भात आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि नागरी हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांची दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठक झाली. यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी…

जिल्हा परिषद पोटनिवडणुकीत भाजपा नंबर वन! देवेंद्र फडणवीस यांनी मानले मतदारांचे आभार

मुंबई  : जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या 6 जिल्ह्यातील पोटनिवडणुकीत भारतीय जनता पार्टीला राज्यातील क्रमांक 1 चा पक्ष म्हणून विजयी केल्याबद्दल सर्व मतदारांचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मन:पूर्वक…

सांगवीची मोरी उघडण्यावरून पाटबंधारे व पालिकेत टोलवाटोलवी ; तहसीलदारांची बैठक होऊनही मार्ग निघेना

अक्कलकोट : अक्कलकोट तालुक्यातील सांगवी बुद्रुक येथील संस्थानकालीन बंधाऱ्याची मोरी उघडण्याचा मुद्दा आता चांगलाच ऐरणीवर आला आहे.  याबाबत बैठक घेऊन ही तोडगा निघत नसल्याने ग्रामस्थांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. दोन दिवसांपूर्वी जिल्हा…

उत्तर प्रदेशातील ‘त्या ‘घटनेचा अक्कलकोट युवक काँग्रेसकडून निषेध, तहसीलदार शिरसट यांना…

अक्कलकोट : उत्तरप्रदेश येथे नुकत्याच झालेल्या आंदोलक शेतक-यांना वाहनाद्वारे चिरडून हत्या केल्याच्या निषेधार्थ व काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांच्याशी उत्तरप्रदेश पोलिसांनी केलेल्या बेजाबदार वर्तनाविरोधात आज अक्कलकोट येथील तहसीलदार…

जोरदार पावसाने गळोरगी साठवण तलाव तुडुंब भरला, प्रथमेश म्हेत्रे यांच्या हस्ते जलपूजन

अक्कलकोट : अक्कलकोट शहर आणि परिसरातील शेतकऱ्यांना वरदान ठरलेले गळोरगी साठवण तलाव तुडूंब भरून वाहू लागले आहे. या पार्श्वभूमीवर आज दुधनी बाजार समितीचे सभापती प्रथमेश म्हेत्रे यांच्या हस्ते जलपूजन करण्यात आले. अक्कलकोट तालुक्यात हे एक…

सहकारी विद्यापीठ स्थापनेचा विचार व्हावा :आ.सुभाष देशमुख

सोलापूर : गृहमंत्री अमित शहा यांनी नुकतीच सहकार विषयावर बोलताना, सहकारी विद्यापीठ स्थापन करण्याची कल्पना मांडली आहे. तसे एखादे सहकारी विद्यापीठ महाराष्ट्रात स्थापन व्हायला काही हरकत नाही. आपण तसे प्रयत्न केले पाहिजेत अशी कल्पना लोकमंगलचे…

स्वराज्य ध्वजारोहणाची शिवपट्टण किल्ल्यावर जोरदार तयारी सुरू

मुंबई, दि.७ : राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते व आमदार रोहित पवार यांची अनोखी संकल्पना असणारा विक्रमी उंचीचा भगवा स्वराज्य ध्वज आता लवकरच दसऱ्याच्या दिवशी गगनात झळकेल. विजयादशमीच्या शुभ मुहूर्तावर होणा-या या स्वराज्य ध्वजाच्या प्रतिष्ठापना…
Don`t copy text!