ध्यास विश्वसार्ह बातमीचा

डायव्हिंग स्विमिंग प्रकारात सोलापूरचे १४ जण राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवडले, दि. १९ ते २३ ऑक्टोंबर…

सोलापूर : डायव्हिंग स्विमिंग प्रकारात सोलापुरातील १४ जण राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवडले गेले आहेत. स्विमिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांनी दि.२९ व ३० सप्टेंबर २०२१ रोजी मुंबई येथे ही स्टेट लेवल डायव्हींग ट्रायल्स घेतली. आता स्विमिंग फेडरेशन ऑफ…

सेंद्रिय शेतीवर अक्कलकोटमध्ये उद्या चर्चासत्राचे आयोजन

अक्कलकोट : अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ ऑर्गेनिक व रोटरी क्लब अक्कलकोट यांच्या संयुक्त विद्यमाने सेंद्रीय शेती चर्चा सत्राचे आयोजन करण्यात आल्याची माहिती एका पत्रकान्वये दिली आहे. श्री स्वामी समर्थ ऑर्गेनिक व रोटरी क्लब अक्कलकोट यांच्या…

ग्रामीण रस्ते व शेतकऱ्यांच्या पाणंद रस्त्यांसाठी विशेष तरतूद करा,आमदार कल्याणशेट्टी यांची…

अक्कलकोट  : ग्रामीण भागात डीपीडीसी अंतर्गत रस्त्यांना मिळणारा निधी हा तुटपुंजा आहे.  तसेच गाव पातळीवर पाणंद रस्त्याची संख्या मोठी आहे.  पण निधीची कमतरता असल्याने हे रस्ते अपूर्ण राहत आहेत. त्यामुळे सरकारने या करिता अर्थसंकल्पात विशेष तरतूद…

आरोग्य उपकेंद्र दुरुस्तीसाठी त्वरित निधी दयावे : उपसरपंच कमलाकर सोनकांबळे

अक्कलकोट:  यंदा पाऊस मोठया प्रमाणात झाल्यामुळे गोगांव येथील प्राथमिक आरोग्य केंद्र संपूर्णपणे गळत असून त्याठिकाणी उपकेंद्रमधील असलेले सर्व दप्तर, औषध, गोळ्या, लस, आणि इतर साहित्य भिजून खराब झालेले आहेत. त्यामुळे परिसरातील रुग्णावर उपचार…

माशाळे बंधूंच्यावतीने अक्कलकोटमध्ये गोडे तेलाचे वाटप, माफक दरात वाटप केल्याने समाधान

अक्कलकोट  : नवरात्र निमित्त आपल्या पूर्वजांपासून चालत आलेली परंपरा कायम ठेवत अक्कलकोट येथील माशाळे बंधूंच्यावतीने घटस्थापनेच्या दिवशी सर्वसामान्य नागरिकांना मदतीचा हात म्हणून एक टँकर ( दहा हजार लिटर ) गोडे तेलाचे माफक दरात वाटप करण्यात आले.…

काँग्रेसच्या प्रदेश सचिवपदी गणेश माने देशमुख यांची निवड, पक्ष नेतृत्वाचा विश्वास सार्थ ठरविणार

अक्कलकोट : आचेगाव (ता.दक्षिण सोलापूर ) येथील जयहिंद शुगर्सचे चेअरमन गणेश माने देशमुख यांना प्रदेश काँग्रेस कमिटीच्या राज्य सचिवपदी निवड करण्यात आली आहे. माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि आमदार प्रणिती शिंदे…

सोलापुरात कॉंग्रेसला पडले खिंडार; दिग्गज नेत्यांचा शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश

सोलापूर : सोलापूरमध्ये कॉंग्रेसच्या माजी महापौर नलिनी चंदेले व माजी शहराध्यक्ष सुधीर खरटमल यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केल्याने निवडणुकीपूर्वीच कॉंग्रेसला खिंडार पडले आहे. पक्षातील…

दिर्घ कालावधीनंतर स्वामीं दर्शनाने आनंदित झालो –  न्यायमंत्री मुंडे

अक्कलकोट,दि.८ ऑक्टोबर - श्री वटवृक्ष स्वामी समर्थांचे मी व माझे कुटुंबीय निस्सिम भक्त आहेत कोरोना लॉकडाऊन मुळे गेल्या दोन वर्षांपासून मंदिर बंद असल्याने स्वामींचे दर्शन घेता येत नसल्याचे खंत मनात होते. काल घटस्थापनेच्या मुहूर्तावर राज्यातील…

पोषण अभियानाचा कुंभारीत समारोप ; माता- बालकांना सुदृढ करण्यासाठी सकस पौष्टिक आहार महत्त्वाचा :…

कुंभारी : बालके ही राष्ट्रीय संपत्ती आहेत. त्यांच्याबरोबरच मातांना सुदृढ व निरोगी बनवण्यासाठी सकस व पौष्टिक आहार महत्त्वाचा आहे. यासाठी तुटपुंज्या मानधनावर काम करणाऱ्या अंगणवाडी सेविकांनी घेतलेला पुढाकार कौतुकास्पद आहे, असे गौरवोद्गार…

नवरात्रोत्सव,अक्कलकोट तालुक्यात ९८ मंडळाने केली देवीची स्थापना

अक्कलकोट : अक्कलकोट शहर आणि तालुक्यात आज अतिशय शांततेत आणि भक्तीमय वातावरणात उत्साहात ९८ नवरात्र मंडळाने देवीची प्रतिष्ठापणा केली. यानिमित्त ग्रामीण भागामध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला. परंतु शासनाने आणि पोलिसांनी घालून दिलेल्या कडक…
Don`t copy text!