ध्यास विश्वसार्ह बातमीचा

महाविकास आघाडीच्या राज्यव्यापी बंदला अक्कलकोटमध्ये संमिश्र प्रतिसाद, तिन्ही पक्षांकडून तहसीलदार…

अक्कलकोट,दि.११ : उत्तर प्रदेशातील लखीमपूर येथील शेतकऱ्यांच्या हत्येच्या निषेधार्थ आज अक्कलकोट महाविकास आघाडीच्यावतीने अक्कलकोट शहरात बंद पाळण्यात आला.या बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला.या बंदला सकाळच्या सत्रात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.…

महात्मा बसवेश्वर उद्यानाचे शुक्रवारी जुळे सोलापुरात भूमिपूजन

सोलापूर : सोलापूर महानगरपालिकेच्या जूळे सोलापूरातील आरक्षित जागेवर जगतज्योती महात्मा बसवेश्वर उद्यानाची निर्मिती करण्यात येत असून त्याचे भुमीपूजन शुक्रवार दि.15 ऑक्टोबर 21 रोजी सकाळी 11 वाजता होणार असल्याची माहिती उपमहापौर राजेश काळे यांनी…

अनिल देशमुखांच्या नागपुरातील निवासस्थानी सीबीआयची छापेमारी

नागपूर : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणीत पुन्हा एकदा वाढा झाली आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरी सीबीआयने आज पुन्हा एकदा छापे टाकले आहेत. आज सकाळी सीबीआयचे एक पथक दाखल त्यांच्या नागपुरातील निवासस्थानी दाखल झाले. यामध्ये…

एम. एस. युथ फौंडेशनच्यावतीने आयोजित रक्तदान शिबिरास युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

दुधनी : तालुक्यातील मैंदर्गी शहरात कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत कोरोनामुळे मृत पावलेल्या प्रत्येक नागरिकाच्या स्मरणार्थ व त्यांना आदरांजली वाहण्यासाठी एम्. एस. युथ फाउंडेशनच्यावतीने येथील नगरपरिषद सभागृहात रक्तदान शिबिराचे आयोजन…

नदीकाठच्या गावांचे तातडीने पंचनामे करा, दुधनी बाजार समितीचे सभापती प्रथमेश म्हेत्रे यांची मागणी

अक्कलकोट : गेल्या काही दिवसांपासून मराठवाड्यात व अक्कलकोट तालुक्यात पडलेल्या अतिवृष्टी पावसामुळे कुरनूर धरण यंदा ओव्हरफ्लो झाले आहे. धरणाची धोका ओळखून दररोज खाली पाण्याचा विसर्ग सुरू ठेवल्याने नदीकाठच्या गावात मोठ्या प्रमाणात यंदा पूराचा…

शेतकऱ्यांना बळ देण्यासाठी अक्कलकोट बंदमध्ये सहभागी व्हा, नियोजन बैठकीत माजी आमदार म्हेत्रे आवाहन

अक्कलकोट, दि.१० : केंद्रातील मोदी सरकारने सत्तेचा दुरूपयोग करत सातत्याने शेतकऱ्यांवर जुलूम चालवले आहेत. महागाई व जनविरोधी कायद्यांमुळे जनता अक्षरशः मेटाकुटीला आली आहे. नुकत्याच घडलेल्या घटनेत भाजपच्या मंत्र्यांचा मुलगा ज्या पध्दतीने…

धोत्रीच्या गोकुळ शुगरकडून यंदा ६ लाख मेट्रिक टन गाळप करण्याचे उद्दिष्ट , कारखान्याचा ७ वा बॉयलर…

अक्कलकोट, दि.१० : धोत्री येथील गोकुळ शुगर कारखाना आता सर्व अडचणींवर मात करीत गाळपासाठी सज्ज झाला असून यावर्षी कारखान्याने ६ लाख मेट्रिक टन गाळप करण्याचे उद्दिष्ट ठेवले असल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन दत्ता शिंदे यांनी दिली.  रविवारी,…

केंद्र सरकारच्या विरोधात सोमवारी अक्कलकोट बंदची हाक, नियोजनासाठी उद्या महाविकास आघाडीची बैठक

अक्कलकोट, दि. ९ : राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्यावतीने ११ ऑक्टोबर रोजी केंद्रातील भाजपा सरकारच्या अन्याय जुलमी धोरण व वर्तनाविरोधात महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. हा बंद यशस्वी करण्यासाठी उद्या (रविवारी) अक्कलकोटमध्ये बैठक आयोजित…

चिपी विमानतळाचे लोकार्पण कोकणच्या विकासाने भरारी घेतली, कोकणची संपन्नता जगासमोर येणार –…

सिंधुदुर्ग: सिंधुदुर्ग येथे आजपासून सुरू झालेल्या चिपी विमानतळामुळे कोकणवासियांचे स्वप्न पूर्ण झाले असून खर्याअर्थाने कोकणच्या विकासाने भरारी घेतली आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. ते आज सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी…

राष्ट्र निर्मितीमध्ये भारतीय पोस्टाचे अमुल्य योगदान – ए.व्यंकटेश्वर रेड्डी, जागतिक टपाल…

भारताच्या मोठ्या शहरांपासून ते दुर्गम खेडोपाड्या पर्यंत पत्रव्यवहार, पार्सल आणि बँकींग इत्यादी सेवांचे उत्कृष्ट जाळे असलेली सरकारी यंत्रणा म्हणजे भारतीय डाक सेवा. माहिती तंत्रज्ञानाचा सुयोग्य वापर करुन भारतीय डाक सेवा कात टाकत असून…
Don`t copy text!