ध्यास विश्वसार्ह बातमीचा

ॲड.शरदराव फुटाणे यांनी विविध संस्थांच्या माध्यमातून समाजाचे ऋण फेडले; अमृत महोत्सवानिमित्त अक्कलकोट…

मारुती बावडे अक्कलकोट, दि.३ : अक्कलकोट तालुक्यात १९७३ पासून ॲड.शरदराव फुटाणे यांनी वकिली सुरू केली व वकिली सेवेबरोबरच त्यांनी विविध सेवाभावी संस्थांच्या माध्यमातून चांगली समाजसेवा करून समाजाचे ऋण फेडले,असे गौरवोद्गार त्यांच्या…

दुःखद ! अक्कलकोटचे पिरजादे बाबा निधन,उद्या होणार अंत्यसंस्कार ; हजारो भक्तांवर शोककळा

अक्कलकोट, दि.२ : येथील हज़रत सय्यद चाँदपाशा (सरदार पाशा) प्रिन्ससाहेब कादरी पिरजादे (अक्कलकोट) यांचे (वय - ७८ ) अल्पशा आजाराने निधन झाले.सरदारपाशा उर्फ प्रिन्स साहेब यांचे महाराष्ट्र व कर्नाटकात् सर्व धर्मीय लाखो भक्त होते.…

अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर सोलापूर ते कुरनूर एसटी सेवेला प्रारंभ,कसा असेल रूट … जाणून घ्या…

अक्कलकोट, दि.२९ : गेल्या अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या सोलापूर ते कुरनूर या नव्या बससेवेला सोलापूर आगाराने बुधवारपासून प्रारंभ केला याचे ग्रामस्थांनी स्वागत केले.सध्या कुरनूरला अक्कलकोट आगाराची बस सेवा सुरू आहे परंतु…

जयहिंदचे रोज ९ हजार मेट्रिक टन ऊसाचे गाळप ;२१ नोव्हेंबरपर्यंतची सर्व बिले खात्यावर जमा

अक्कलकोट : गाळपाच्या पहिल्या दिवसापासून २१ नोव्हेंबर पर्यंत आलेल्या ऊसाला प्रतिटन २७०० रुपये पहिल्या हप्त्यापोटी जमा करण्यात आल्याची माहिती जयहिंद कारखान्याचे प्रेसिडेंट बब्रुवान माने देशमुख यांनी दिली. ऊस बिलासोबतच तोडणी…

गोकुळ शुगरची ऊस गाळपात मोठी आघाडी, दीड लाख मेट्रिक टनाचा आकडा पार !

अक्कलकोट, दि.२८ : वाढीव ऊस दरामुळे जिल्ह्यात सध्या चर्चेत असलेल्या दक्षिण सोलापूर तालुक्यातील धोत्री येथील गोकुळ शुगरने आज घडीला यशस्वीरत्या दीड लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचा आकडा पार केला आहे त्यामुळे कर्मचारी तसेच शेती विभागाच्या…

न्यू आकाश इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचरचे लकी ड्रॉ जाहीर

अक्कलकोट, दि.२५ : अक्कलकोट येथील न्यू आकाश इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचरमध्ये ३ मे २०२३ ते २४ नोव्हेंबर २०२३ पर्यंत चालू असलेल्या भव्य लकी ड्रॉची सोडत काल करण्यात आली.या सर्व विजेत्यांचे आम्ही हार्दिक अभिनंदन करत आहोत, असे…

धोत्री येथील गोकुळ शुगरमध्ये तुळशी विवाह उत्साहात; कारखाना परिसर निसर्ग सौंदर्याने खुलला !

प्रतिनिधी अक्कलकोट, दि.२४ : शेतकऱ्यांच्या जीवनात क्रांतीची पहाट आणणाऱ्या दक्षिण सोलापूर तालुक्यातील धोत्री येथील गोकुळ शुगर कारखान्याच्या प्रांगणात तुळशी विवाह सोहळा मोठ्या भक्तीमय वातावरणात संपन्न झाला. दिवाळीनंतर येणाऱ्या या तुळशी…

स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाची शनिवारपासून तीन राज्यात पालखी परिक्रमा स्वामी नामाचा होणार गजर,यंदा…

अक्कलकोट ,दि.२२ : श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली गेल्या २६ वर्षापासून न्यासाकडून श्री स्वामी समर्थ…

हिवाळा सुरु झाला…! आरोग्याची घ्या काळजी

सध्या हवामानात बरेच बदल होत आहेत. तापमानात सातत्याने घट होत आहे. थंडीचा महिना सुरु झाला असून सध्या हवामानात बरेच बदल होत आहेत. हिवाळा सुरु झाला असून प्रदूषणात लक्षणीय वाढ झाली आहे. अशा परिस्थितीत तुम्हाला तुमच्या त्वचेची विशेष काळजी घेणं…

जाणून घ्या आजचे भविष्य ..!

*मेष* राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला राहील. आज समाजात तुमचा मान-सन्मान कायम राहील. तुम्ही समाजासाठी एखादे काम करत असाल तर तुमच्या समाजाच्या भल्यासाठी तसेच कार्य अधिक व्यापक करण्यासाठी थोडे पैसे खर्च होतील. सामाजिक कार्यात व्यस्त राहाल.…
Don`t copy text!