ध्यास विश्वसार्ह बातमीचा

महाराष्ट्र हे देशातील ऑक्सिजन बाबतीत स्वयंपूर्ण झालेले पहिले राज्य ठरेल – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

ठाणे, दि 10 : दुसऱ्या कोरोना लाटेमध्ये ऑक्सिजनच्या अभावी विविध अडचणींचा सामना रुग्णाला करावा लागला होता. आता येणाऱ्या संभाव्य तिसऱ्या लाटेमध्ये ऑक्सिजनची कमतरता भासू नये यासाठी प्रत्येक जिल्ह्याने ऑक्सीजनबाबत स्वयंपूर्ण व्हावे यासाठी…

अकरावीच्या प्रवेशासाठी प्रस्तावित सीईटी परीक्षा न्ययालयाकडून रद्द

मुंबई : अकरावी प्रवेशासाठीची सीईटी संदर्भात हायकोर्टाने मोठा निर्णय दिला आहे. अकरावी वर्गाच्या प्रवेशासाठी घेण्यात येणारी सीईटी परीक्षा उच्च न्यायालयाने रद्द केली आहे. या निर्णयामुळे राज्य सरकारला दणका बसला आहे. कोरोनामुळे राज्यातील…

योगगुरू व आयुर्वेदाचार्य बालाजी तांबे यांचे पुण्यात निधन

पुणेः योगगुरू व आयुर्वेदाचार्य बालाजी तांबे यांचे पुण्यात निधन झाले आहे ते ८१ वर्षांचे होते. त्यांच्यावर पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचार सुरू असताना आज मंगळवारी त्यांची प्राणज्योत मालवली. बालाजी तांबे यांच्या पार्थिवावर…

रानभाज्यांची माहिती लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी रानभाज्या महोत्सव महत्त्वाची भूमिका बजावेल- कृषी…

सांगली - पावसाळ्यात विविध गुणधर्म असणाऱ्या अनेक वनस्पती उगवतात त्यातील अनेक वनस्पती खाण्यायोग्य असतात त्यांना आपण रानभाज्या म्हणून ओळखतो. त्यातील काही रानभाज्या शरीरासाठी अत्यंत उपयुक्त व औषधीही असतात. अशा रानभाज्यांची माहिती जास्तीत जास्त…

पूरग्रस्तांना विम्याचे पैसे लवकर मिळावेत! देवेंद्र फडणवीस यांची निर्मला सीतारामन यांच्याकडे मागणी

नवी दिल्ली, 9 ऑगस्ट : नुकत्याच आलेल्या महापुरामुळे कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना विम्याचे पैसे लवकर मिळावेत, या मागणीसाठी आज माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय मंत्री निर्मला…

अक्कलकोट संघर्ष समिती तर्फे नगरपरिषदसमोर बोंबाबोंब आंदोलन, क्रांती दिनीच नागरिकांना एल्गार

अक्कलकोट, दि.९ : अक्कलकोट शहरात सुरू असलेल्या व अर्धवट राहिलेल्या तसेच पूर्ण असूनही वापरात नसलेल्या कामांवर नगरपरिषदेचे लक्ष वेधण्यासाठी क्रांती दिनी संघर्ष समितीने हलगीनाद व बोंबाबोंब केले. अक्कलकोट येथील किणीरोड स्मशानभुनी येथील बगीचा…

कुत्रा चावल्यानंतर जवळच्या आरोग्य केंद्रावर इंजेक्‍शन मिळावे : गुरुशांत धुत्तरगांवकर यांची मागणी

सोलापूर : - सोलापूर शहरातील नागरिकांना कुत्रा चावल्यानंतर अँटी रेबीज इंजेक्शन घेण्यासाठी डफरीन चौक येथील महानगरपालिकेच्या दवाखान्यात जावे लागते. शहराच्या कानाकोपर्‍यातून डफरीन चौकात येणे नागरिकांच्या दृष्टीने गैरसोयीचे ठरते. शिवाय एकाच…

कोकणातील रस्त्यांसाठी १०० कोटी; विरोधी पक्ष नेते प्रविण देरकर यांनी घेतली केंद्रीय वाहतूक मंत्री…

नवी दिल्ली, दि. ९ ऑगस्ट- पुरामुळे उध्वस्त झालेल्या कोकणातील रस्त्यांसाठी १०० कोटींचा निधी केंद्र सरकारच्यावतीने देण्याचे आश्वासन केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितिन गडकरी यांनी दिल्याची माहिती विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी…

रखडलेले पुनर्विकास प्रकल्प ताब्यात घेऊन झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण स्वत: विकसित करणार –…

मुंबई दि.09:- अनेक बँकांनी तसेच  वित्तीय संस्थांनी आशयपत्र (LOI) बघून विकासकांना पैसे दिलेले आहेत. खरंतर आशयपत्र (LOI) बघितल्यानंतर वित्तीय संस्थांनी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाकडे संपर्क साधणे गरजेचे होते आणि मगच पैसे द्यायला हवे होते.…

मोहरमसंदर्भात मार्गदर्शक सूचना जारी

मुंबई, दि. 09 : मोहरमनिमित्त विविध ठिकाणी मुस्लिम बांधवांतर्फे वाझ/मजलीस तसेच मातम मिरवणुका आयोजित करण्यात येतात. कोविड-19 चा प्रादुर्भाव लक्षात घेता इतर कार्यक्रमांप्रमाणेच यावर्षी मोहरमच्या मिरवणुका काढण्यास परवानगी नसून, मोहरम साध्या…
Don`t copy text!