ध्यास विश्वसार्ह बातमीचा

१२७वि घटनादुरुस्ती विधेयक लोकसभा पाठोपाठ राज्यसभेतही बहुमताने मंजूर

नवी दिल्लीः लोकसभा आणि राज्यसभेत १२७ वी घटनादुरुस्ती विधेयक मंजूर झाला आहे. लोकसभेत हे विधेयक मंगळवारी मंजूर झाल्यानंतर आज राज्यसभेत बहुमताने हे विधेयक मंजूर झाला आहे. त्या बरोबर लोकसभेप्रमाणे राज्यसभेतही या विधेयक विरोधात एकही मत पडला…

हिमाचलमधील भीषण दुर्घटनेत १० मृत्यू, अजूनही ढिगाऱ्याखाली २५ ते ३० जण अडकल्याची शक्यता

किंनौर : हिमाचल प्रदेशातील किन्नौर जिल्ह्यातल्या रेकांग पियो-शिमला या राष्ट्रीय महार्मागावर भुस्कलनामुळे मोठी दुर्घटना घडली आहे. या घटनेत आतापर्यंत १० जणांचा मृत्यू झाला आहे. तर १४ जणांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आलं आहे. स्थानिक…

राज्यातील कोरोना निर्बंध शिथील, दुकाने, मॉल, उपाहारगृहे रात्री दहा वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी

मुंबई, ११ ऑगस्ट : मुंबई, दि. 11 : राज्यातील कोरोना रोखण्यासाठीचे निर्बंध शिथील करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. राज्यातील दुकाने, मॉल, उपाहारगृहे रात्री दहा…

जिनोमिक सिक्वेंसिंगमध्ये आणखी २० डेल्टा प्लस रुग्ण आढळले; राज्यात आतापर्यंत ६५ डेल्टा प्लस रुग्ण

मुंबई, दि.११: कोरोना प्रतिबंध आणि नियंत्रण उपाययोजनांचा एक अविभाज्य भाग म्हणून कोरोना विषाणूचे जनुकीय क्रमनिर्धारण ( जिनोमिक सिक्वेंसिंग) नियमित स्वरुपात करण्यात येत आहे. आज सी. एस. आय. आर. आय जी आय बी प्रयोगशाळेने आणखी २० डेल्टा प्लस रुग्ण…

राज्यात शीख समाजासाठी आनंद विवाह नोंदणी कायदा लागू असून संबंधित शासकीय विभागांनी अंमलबजावणी करावी –…

मुंबई, दि. ११ : राज्यात शीख समाजासाठी आनंद विवाह नोंदणी कायदा लागू करण्यात आला असून संबंधित  शासकीय विभागांनी त्याची अंमलबजावणी करावी. तसेच आनंद विवाह नोंदणी प्रक्रिया सुलभ पद्धतीने होण्यासाठी वेबसाईटवर ऑनलाईन प्रणाली उपलब्ध करुन द्यावी,…

शिक्षण विभागातील प्रलंबित विषय तातडीने मार्गी लावा-शालेय शिक्षण राज्यमंत्री ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू…

मुंबई दि, 11:  शिक्षण विभागातील प्रलंबित विषय तातडीने मार्गी लावण्याचे निर्देश शालेय शिक्षण राज्यमंत्री ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू यांनी दिले. शालेय शिक्षण राज्यमंत्री ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू यांच्या अध्यक्षतेखाली शिक्षण विभागाच्या प्रलंबित…

अनाथांना नोकरी, शिक्षणामध्ये एक टक्के आरक्षण,

मुंबई, दि. 11: अनाथ मुलांना नोकरी, शिक्षणामध्ये 1 टक्के आरक्षण देण्याचा तसेच अनुसूचित जातींप्रमाणे वय, परीक्षा शुल्क, शिक्षणांतर्गत शिष्यवृत्ती, शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्तीमध्ये सवलत देण्याचा राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आलेला निर्णय…

भाजपच्या महाराष्ट्रातील एकाही मराठा खासदाराने लोकसभेत चकार शब्द काढू नये, हे महाराष्ट्राचे दुर्दैव…

मुंबई : राज्यात आरक्षणाच्या नावाने गळे काढणाऱ्या भाजपच्या खासदारांनी संसदेत मौन बाळगल्याची टीका चव्हाण यांनी केली आहे. लोकसभेत मंजूर झालेल्या १२७ व्या घटना दुरुस्तीबाबत ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. राज्यांच्या अधिकारांबाबत घटनादुरुस्ती…

कृषि उत्पन्न बाजार समित्यांचे बळकटीकरण करण्यासाठी प्रस्तावित नवीन योजनेसंदर्भात आढावा बैठक

मुंबई :  कृषि उत्पन्न बाजार समित्यांचे बळकटीकरण करण्यासाठी प्रस्तावित योजनेसंदर्भात सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक झाली. बैठकीस पणन विभागाचे प्रधान सचिव अनुपकुमार,  उपसचिव का.गो.वळवी, पणन संचालक…

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त लोकसहभागातून राज्यभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करावे – मुख्य…

मुंबई, दि. 11 : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त राज्यभर स्वातंत्र्याचा सोहळा साजरा करण्यात येणार आहे. या सोहळ्यानिमित्त राज्यभर शिक्षण, सांस्कृतिक, पर्यटन, नगरविकास, सार्वजनिक बांधकाम, सहकार, कृषी व महिला व बालकल्याण या…
Don`t copy text!