ध्यास विश्वसार्ह बातमीचा

सुरत – चेन्नई या महामार्गाच्या आंदोलनाला रिपाईचा पाठिंबा ; मोबदला वाढीसाठी मुख्यमंत्री व…

अक्कलकोट,दि.३ : सुरत - चेन्नई महामार्गाकरीता बाधीत होणाऱ्या शेतकऱ्यांना समृद्धी महामार्ग किंवा पुर्वीप्रमाणे चारपट मोबदला मिळावे, यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे तालुकाध्यक्ष अविनाश मडिखांबे यांनी शुक्रवारी मंञालय येथे जाऊन…

अक्कलकोट येथे लायन्स मल्टिपल कौन्सिलची राज्यस्तरीय बैठक उत्साहात

अक्कलकोट, दि.३ : लायन्स मल्टिपल कौन्सिलची दोन दिवसीय राज्यस्तरीय बैठक अक्कलकोट येथील डी ग्रीन व्हीलेज रिसॉर्ट येथे पार पडली. या बैठकीत चार प्रांत मिळून केलेली कामे यावर चर्चा करण्यात आली. कामाचे मूल्य मापन करण्याबरोबरच भविष्यातील विविध…

कसबा पोटनिवडणुकीतील यशानंतर अक्कलकोटमध्ये महाविकास आघाडीचा जल्लोष

अक्कलकोट : पुणे कसबा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीला यश मिळाल्याबद्दल अक्कलकोट शहरात विजयी जल्लोष करण्यात आला. यावेळी फटाके फोडून आणि लाडू भरून काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना मित्र पक्षाच्यावतीने अक्कलकोट बस स्टँड समोर आनंदोत्सव साजरा…

संभाजीनगरमध्ये एसटी बसचा भीषण अपघात, दोन प्रवाशांचा मृत्यू

संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमधील वांगी फाट्याजवळ एसटी बसचा मोठा अपघात झाला आहे. गॅस सिलेंडर वाहतूक करणारी ट्रक आणि सिल्लोड-पाचोरा एसटी बसमध्ये भीषण टक्कर झाली. बसमध्ये ३० पेक्षा अधिक प्रवासी प्रवास करत होते. अपघातामध्ये दोन प्रवाशांचा…

दोन वर्षांत महाराष्ट्रातील पायाभूत सुविधांचे प्रकल्प मार्गी लावणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची…

मुंबई, दि. ३ : महाराष्ट्रात पुढील दोन वर्षांत महत्वपूर्ण पायाभूत प्रकल्प मार्गी लागणार असून त्यामुळे राज्याचे वेगळे चित्र देशापुढे उभे करण्यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत. या सर्व दर्जेदार पायाभूत सुविधांच्या माध्यमातून महाराष्ट्राची वेगळी…

फॅमिली प्लॅनिंगचे कै. आवाबाई वाडिया कर्तृत्वशालिनी स्मृती पुरस्कार जाहीर ; फिरदोस पटेल, अश्विनी…

सोलापूर : फॅमिली प्लॅनिंगच्या राष्ट्रीय संस्थापिका पद्मविभूषण कै. आवाबाई वाडीया कर्तृत्वशालिनी स्मृती पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. यावर्षी सोलापूर महानगरपालिकेच्या माजी नगरसेविका फिरदोस पटेल, दै. दिव्य मराठीच्या वरिष्ठ पत्रकार अश्विनी…

‘आम्ही मर्यादित आणि संकुचित विचार करत नाही’ असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना…

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘’माझे कुटुंब माझी जबाबदारी’’ या घोषणेची आठवण करून देत उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे. सध्या राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनात नेहमीप्रमाणे सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये…

बारावीचा निकाल वेळेत लागणार; कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचा परीक्षांवरील बहिष्कार मागे

मुंबई : राज्यातील महाविद्यालयीन शिक्षकांच्या विविध मागण्यांबाबत आज सकारात्मक चर्चा झाली. यामुळे महाविद्यालयीन शिक्षकांनी १२ वीच्या पेपर तपासणीवर टाकलेला बहिष्कार मागे घेतल्याने निकाल वेळेत लागणार असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री दीपक…

ऑनलाईन नोंदणी केलेल्या १५ हजार शेतकऱ्यांचे धान पडून ; व्यापाऱ्यांना स्वस्त किंमतीत धान विकण्याची…

मुंबई, दि. ३ मार्च - ऑनलाईन नोंदणी केलेल्या राज्यातील ३० हजार शेतकऱ्यांपैकी सुमारे १५ हजार शेतकऱ्यांचे धान्य पडून असताना सरकारने कोणतीही कल्पना न देता राज्यातील धान खरेदी केंद्र बंद केली. त्यामुळे धान उत्पादक शेतकरी अडचणीत आले आहेत, तरी…

परिक्षेच्या आधीच बारावीचा गणिताचा पेपर फुटलाच कसा…राज्यात असं वारंवार घडतंयच कसं, सरकार काय…

मुंबई, दि. ३ मार्च - बारावीचे पेपर सुरु आहेत. बुलडाणा जिल्ह्यातल्या सिंदखेडराजा येथे परीक्षेच्या आधीच बारावीचा गणिताचा पेपर फुटलाच कसा... पेपरफुटीचे प्रकार असे वारंवार घडतायत कसे, सरकार काय झोपलंय का ? असा संतप्त सवाल करत विधानसभेचे विरोधी…
Don`t copy text!