ध्यास विश्वसार्ह बातमीचा

‘खेलो इंडिया फिर से’ उपक्रमांतर्गत टप्प्याटप्प्याने क्रीडा उपक्रम सुरू होणार

दिल्ली,दि.२९ : 'खेलो इंडिया फिर से' या उपक्रमांतर्गत देशात टप्प्याटप्प्याने क्रीडा उपक्रम सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक ती खबरदारी घेऊन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. पुढील…

देशात किमान आधारभूत दराने खरेदी सुरूच

दिल्ली,दि.२९ : केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या दृष्टीने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. खरीप हंगामाकरता किमान आधारभूत दराने खरेदी सुरूच ठेवली असल्याचे केंद्रीय कृषी मंत्रालयाने मंगळवारी स्पष्ट केले.राज्याकडून आलेल्या प्रस्तावांच्या…

राज्यातील अनुसूचित जमाती आणि वननिवासी लोकांसाठी राज्यपालांनी घेतला महत्त्वाचा निर्णय

मुंबई,दि.२९ : राज्यातील अनुसूचित जमाती आणि वननिवासी लोकांना घरे बांधण्यासाठी सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.या नव्या बदलानुसार आता त्यांच्या लगतच्या परिसरामध्ये त्यांना जमीन उपलब्ध करून दिली जाणार आहे.या दृष्टीने राज्यपाल…

कृषी विधेयकाला विरोध करणारे शेतकरी विरोधीच !

दिल्ली,दि.२९ : देशात काही लोक फक्त विरोध करायचा म्हणून विरोध करत आहेत, ते खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांसोबत नाहीत किंवा सैनिक आणि तरुणांच्या सोबत नाहीत, त्यामुळे त्यांच्या म्हणण्याकडे फारसे लक्ष देण्याची गरज नाही, अशी टीका पंतप्रधान…

नवरात्र महोत्सवासाठी सरकारकडून मार्गदर्शक सूचना जारी

मुंबई,दि.२९ : नवरात्र उत्सवात माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेतून कोरोना प्रतिबंधासाठीच्या संदर्भात मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात यावी, देवी दर्शनाची सुविधा ऑनलाइन उपलब्ध करून द्यावी, धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करताना…

सुयश गायकवाड यांची सोलापूर शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या सरचिटणीसपदी निवड

सोलापूर,दि.२९ : डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टुडंट असोसिएशनचे माजी अध्यक्ष सुयश गायकवाड यांची सोलापूर शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सरचिटणीस म्हणून निवड करण्यात आली आहे. सोलापूर शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहर अध्यक्ष जुबेर…

केंद्र सरकारच्या निर्णयाविरुद्ध शुक्रवारी अक्कलकोटमध्ये काँग्रेसतर्फे धरणे

अक्कलकोट, दि.२९ : अक्कलकोट काँग्रेस कमिटीच्यावतीने येत्या शुक्रवारी सकाळी ११ वाजता माजी आमदार सिध्दाराम म्हेत्रे यांच्या नेतृत्त्वाखाली केंद्र सरकारच्या धोरणाविरुद्ध आंदोलन करण्यात येणार आहे. यात नव्याने जो कायदा शेतकरी…
Don`t copy text!