ध्यास विश्वसार्ह बातमीचा

मराठवाड्यात अद्यापही पावसाची रिपरिप सुरूच

औरंगाबाद, दि.२७ : रविवारी मराठवाड्यातल्या अनेक भागांमध्ये मोठा पाऊस झाल्याचे वृत्त आहे.यामध्ये अनेक धरणे भरली असून त्या ठिकाणाहून पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे. नांदेड जवळच्या डॉ. शंकरराव चव्हाण विष्णुपुरी तलावाचे दरवाजा…

देशाचे माजी केंद्रीय मंत्री जसवंत सिंह यांचे निधन

दिल्ली,दि.२७ : देशाचे माजी केंद्रीय मंत्री जसवंत सिंह यांचे आज निधन झाले. ते 82 वर्षांचे होते. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये त्यांनी संरक्षण मंत्री आणि परराष्ट्रमंत्री म्हणून चांगले काम केले…

महाराष्ट्र आरोग्य साक्षरतेच्या बाबतीत नंबर वन ठरावे

मुंबई,दि.२७ : सध्या संपूर्ण देशात कोरोनाचे महाभयंकर संकट आहे,अशा परिस्थितीत राज्यातील जनतेचे आरोग्य चांगले राहावे, यासाठी माझे कुटुंब माझी जबाबदारी ही मोहीम प्रभावीपणे राबविण्यात येत आहे.या योजनेचा पुढचा टप्पा म्हणजे आपले राज्य…

भारताला आत्मनिर्भर बनवण्याचा आपला प्रामाणिक प्रयत्न

दिल्ली,दि.२७ : देशातील शेती क्षेत्र, आपले गाव आणि शेतकरी यांना आत्मनिर्भर बनवण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. हे जर आत्मनिर्भर झाले तरच आपल्या देशाचा पाया मजबूत होईल, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. मोदी यांनी आज…

पावसामुळे गळोरगी तलाव झाला ‘ओव्हर फ्लो’

अक्कलकोट,दि.२७: पावसामुळे अक्कलकोट तालुक्यातील गळोरगी येथील तलाव ओव्हरफ्लो झाला आहे.या पार्श्वभूमीवर त्याचे जलपुजन आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अनुलोमचे राजकुमार झिंगाडे, भाजपचे शहराध्यक्ष शिवशरण…

दर्गहळळी येथे एकरुखच्या पाण्याचे आमदार कल्याणशेट्टी यांच्या हस्ते पूजन

अक्कलकोट, दि.२७ : एकरुख उपसा सिंचन योजनेतील दक्षिण आणि अक्कलकोट तालुक्यातील लाभ क्षेत्रात येणाऱ्या टप्पा क्रमांक 2 म्हणजेच अंतिम टप्प्याच्या पंपगृहाची यशस्वी चाचणी आज करण्यात आली.या पाण्याचे पूजन आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या…

राज्यात पुन्हा शिवसेना-भाजप एकत्र ?

मुंबई,दि.२६ : राज्याच्या राजकारणात आज एक महत्वपूर्ण घटना घडली आहे.ती म्हणजे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना नेते संजय राऊत यांची भेट झाली आहे. राज्यात सत्ता बदलानंतर पहिल्यांदाच अशी भेट झाल्याने राजकीय वर्तुळात…

प्रधानमंत्री स्वनिधी योजनेअंतर्गत अक्कलकोटमध्ये दीडशे प्रकरणे मंजूर

अक्कलकोट, दि.२६ : कोविंड -१९ आणि संचारबंदीमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या फेरीवाल्यांना केंद्र सरकारने प्रधानमंत्री स्वनिधी योजना सुरू केली असून त्याअंतर्गत अक्कलकोट शहरात दीडशे प्रकरण मंजूर झाले आहेत.यामुळे फेरीवाल्यांना स्वयंपूर्ण…

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या साधणार मन की बात मधून देशवासीयांशी संवाद

दिल्ली,दि.२६ : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या (रविवारी) आकाशवाणीवरून मन की बात कार्यक्रमाद्वारे जनतेशी संवाद साधणार आहेत. आत्तापर्यंत देशाच्या विविध मुद्द्यांना हात घालत त्यांनी अभ्यासपूर्ण मांडणी केली आहे  त्यांच्या मन की बात अशी…

तुळजाभवानी मातेच्या शारदीय नवरात्र महोत्सवास 17 ऑक्टोबरपासून घटस्थापनेने प्रारंभ

उस्मानाबाद, दि. 26 : महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी मातेच्या शारदीय नवरात्र महोत्सवास दि. 17 ऑक्टोबरपासून घटस्थापनेने प्रारंभ होत आहे. मात्र यंदा प्रथमच संसर्गजन्य कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे श्री तुळजाभवानी मातेचा…
Don`t copy text!