ध्यास विश्वसार्ह बातमीचा

रुग्णांना किफायतशीर दरात प्लाझ्मा उपलब्ध करुन देण्यासाठी प्रती बॅग किंमत निश्चित

रुग्णांना किफायतशीर दरात प्लाझ्मा उपलब्ध करुन देण्यासाठी प्रती बॅग किंमत निश्चित

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नवरात्रोत्सव साधेपणाने साजरा करावा  

मुंबई, दि. २३ - येत्या १७ ते २५ ऑक्टोबर दरम्यान नवरात्र, दूर्गापूजा, विजयादशमी (दसरा) साजरे होणार आहेत. सध्याच्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर येणारा सण हा साधेपणाने साजरा करावा, असे आवाहन मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांनी केले आहे.…

लोकनेते स्व. गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण मंडळाची लवकरच रचना

मुंबई (दि. २३) : एका ऊसतोड मजुराच्या पोटी जन्माला आलो असल्याने मला ऊसतोड कामगारांच्या प्रश्नांची जाण आहे, कामगारांचे विविध प्रश्न व समस्यांवर कायमस्वरूपी तोडगा काढून ऊसतोड कामगारांच्या आर्थिक उत्कर्षासाठी निर्माण करण्यात आलेल्या लोकनेते…

अक्कलकोट तालुक्यात बुधवारी सात रुग्ण पॉझिटिव्ह

अक्कलकोट, दि.२३ : अक्कलकोट तालुक्यात बुधवारी रॅपिड अँटीजन टेस्टमधून सात रुग्ण पॉझिटिव्ह आढळले.त्यामुळे तालुक्यातील एकूण रुग्णांची संख्या ९८६ झाली आहे. आज आढळलेल्या रुग्णांमध्ये कडबगाव २, समतानगर ३, चपळगाव १, खासबाग अक्कलकोट १ अशा सात…

लोककलावंताचे प्रश्न सोडविण्यासाठी राज्य शासन सकारात्मक

मुंबई दि. 23  :  आपल्या लोककलेतून समाजात विविध विषयांवर जागृती निर्माण करण्याबरोबरच समाजाचे प्रबोधन करणाऱ्या लोककलावंताचे प्रश्न सोडविण्यासाठी राज्य शासन सकारात्मक असल्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी आज सांगितले.…

महाराष्ट्र के लोग बहादूर – पंतप्रधान नरेंद्र मोदी

मुंबई दि २३: माझे कुटुंब , माझी जबाबदारीसारख्या मोहिमेच्या माध्यमातून आम्ही कोविडची लढाई अधिक आक्रमकपणे लढत असून त्याचा परिणाम येणाऱ्या काळात मृत्यू दर आणि कोविड पॉझिटिव्हिटी दर कमी झालेला आपल्याला दिसेल असे मुख्यमंत्री उद्धव…
Don`t copy text!