ध्यास विश्वसार्ह बातमीचा

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचा मुहूर्त साधून शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडीच्या युतीची…

मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचा मुहूर्त साधून आज शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडीच्या युतीची घोषणा उध्दव ठाकरे यांनी आज संयुक्त पत्रकार परिषदेत केली. या युतीच्या निमित्ताने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि प्रकाश…

युवा सेनेच्यावतीने आज सोलापुरात महारक्तदान शिबीर आणि ५ शाखांचे उद्घाटन !

सोलापूर - शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्ताने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या सोलापूर युवा सेनेच्यावतीने आज सोमवार २३ जानेवारी रोजी महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच विविध ठिकाणी एकूण ५ शाखांचे…

सायकल लवर्स क्लबच्या सायक्लोथॉन स्पर्धेमध्ये तब्बल 200 सायकल पटूंचा सहभाग

सोलापुर : शारदा प्रतिष्ठान आणि सायकल लवर्स क्लब च्या वतीने रविवारी सकाळी सोलापुरात आयोजित केलेल्या सायक्लोथॉन स्पर्धेमध्ये तब्बल 200 सायकल पटूंनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. रविवारी सकाळी सहा वाजता मुख्य समन्वयक महेश बिराजदार यांच्या हस्ते…

Good News ! भरघोस प्रतिसादामुळे अक्कलकोट ग्रँड फेस्टिवलची मुदत एक दिवसांनी वाढवली

अक्कलकोट, दि.२३ : अक्कलकोट डीलर्स असोसिएशनच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या अक्कलकोट ग्रँड फेस्टिवलची मुदत आणखी एक दिवसांनी वाढवण्यात आली आहे. अर्थात हा फेस्टिवल २४ जानेवारी रोजी दुपारी १२ ते रात्री ९ पर्यंत चालू राहणार आहे, अशी माहिती…

बनावट हॉलमार्क लावून सोन्याच्या दागिन्यांची विक्री ; ‘बीआयएस’ने नागपूर, मुंबई, पुणे, ठाणे येथे…

मुंबई : सोन्याची गुणवत्ता प्रमाणित करण्यासाठी दागिन्यांवर हॉलमार्क बंधनकारक आहे. तरीदेखील राज्यात काही ठिकाणी बनावट हॉलमार्क लावून सोन्याच्या दागिन्यांची विक्री केली जात असल्याची माहिती भारतीय मानक ब्‍युरोला ( बीआयएस ) मिळाली. त्‍यानुसार…

खोकेसरकारने आणलेल्या बोगस कंपन्यांचा भंडाफोड करणार, आमदार आदित्य ठाकरे यांचा इशारा

मुंबई : ‘शिवसेनेशी गद्दारी करून सुरतला पळून गेलेल्या टोळी मुळेच राज्यातील उद्योग बाहेर जात आहेत. दावोसमध्ये करार केल्याचे सांगत या खोके सरकारने राज्यात बोगस कंपन्या आणल्या आहेत. त्याचा लवकरच भंडाफोड करू,’ असा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब…

शिवशक्ती आणि भीमशक्ती एणार एकत्र ; आज शिवशक्ती आणि भिमशक्ती युतीची होणार घोषणा!

मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीच्या निमित्ताने शिवसेनेच्यावतीने आज राज्यात अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. हाच मुहूर्त साधून शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडीच्या युतीचा देखिल घोषणा केली जाणार आहे. या युतीच्या…

कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितली थेट शिंदे-फडणवीस सरकार कोसळण्याची तारीख ; त्यावर…

नागपूर : कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शिंदे-फडणवीस सरकार कोसळण्याची थेट तारीख सांगितले आहेत. महाराष्ट्रातील असंवैधानिक सरकार येत्या १४ तारखेला कोसळणार असल्याचं वक्तव्य त्यांनी केली आहे. यावर आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर…

राजेराय मठाच्या भक्तनिवासाचे काम युद्धपातळीवर सुरू ; अडीच कोटींचा खर्च अपेक्षित, भाविकांची होणार सोय

अक्कलकोट, दि.२२ : अक्कलकोट येथील श्री राजेराय मठाच्या अडीच कोटी रुपये खर्चून बांधण्यात येत असलेल्या भक्तनिवासाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. या भक्तनिवासामुळे भाविकांना अल्प दरात राहण्याची सोय उपलब्ध होणार आहे. १८७७ साली हैदराबाद संस्थानातील…

वंचित शिवसेनेसोबत युती करणार की महाविकास आघाडीसोबत याबाबत संभ्रम ; प्रकाश आंबेडकरांनी दिली ‘’ही’’…

नागपूर : शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडी यांच्या युतीबाबत वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी महत्वाचे विधान केले आहेत. उद्धव ठाकरेंसोबत आमची सगळी बोलणी झाली आहे. आता आमची बोलणी होत आहे ती शिवसेनेसोबत. पुढे काय होणार ते ठरेल. जागा…
Don`t copy text!