ध्यास विश्वसार्ह बातमीचा

अंत्ययात्रा निघाली, रेल्वे फाटक पडले, पाऊण तास प्रेत घेऊन थांबावे लागले… होटगी स्टेशनमधील…

दक्षिण सोलापूर, दि.3- होटगी स्टेशन येथील रहिवाशी सिद्धू कोकरे (वय 65) यांचे मंगळवारी निधन झाले. सकाळी साडेदहा वाजता त्यांची राहत्या घरापासून अंत्ययात्रा निघाली. स्मशानभूमीकडे जाताना रस्त्यात अल्ट्राटेक सिमेंट कंपनीचे रेल्वे फाटक जवळपास पाऊण…

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाचा रुग्ण सेवेचा चढता आलेख ; अवघ्या सहा महिन्यात 2600 रुग्णांना…

मुंबई, दि.3 – मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाने रुग्ण सेवेत उत्कृष्ट कामगिरी करुन राज्यातील हजारो रुग्णांच्या जीवनात निरामय आरोग्यचा प्रकाश आणला आहे. आपल्या सातत्यपूर्ण कामगिरीचा आलेख कायम राखत या कक्षाने अवघ्या सहा महिन्यात कक्षाकडून…

लायन्स क्लब दुधनी इंटरनॅशनलकडून गरजू व्यक्तींना चादरी वाटप

दुधनी दि.०३ : जिल्हा परिषद प्राथमिक कन्नड मुलींची शाळा दुधनी येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीच्या औचित्यसाधून दुधनी लायन्स क्लब इंटरनॅशनलकडून दुधनी येथे गरीब गरजू लोकाना चादरीचे वाटप करण्यात आले. अक्कलकोट तालुक्यात अतिवृष्टीमुळे…

राजकारण- समाजकारणात ठाम भूमिका मांडणारा नेता गमावला ; लक्ष्मण जगताप यांना उपमुख्यमंत्री देवेंद्र…

मुंबई, दि. 3 : पिंपरी-चिंचवडचे भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनाने एक समाजाभिमुख, नागरी प्रश्नाची जाण आणि त्याची उकल माहिती असलेला लोकप्रतिनिधी आपण गमावला आहे. त्यांच्या निधनाने केवळ भारतीय जनता पक्षाचेच नाही तर माझेही वैयक्तिक नुकसान…

कश्मीर ते कन्याकुमारी भारत एक हमारा..! शोभायात्रेत 13 विद्यापीठांचे भारतीय संस्कृतीवर सादरीकरण!

सोलापूर- भारत माता की जय.. हम सब एक है.. देश हमारा प्यारा.. कश्मीर ते कन्याकुमारी भारत एक हमारा..अशा देशभक्तीच्या घोषणांनी आणि जयजयकारांनी सोमवारी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा परिसर दणाणला. निमित्त होते, राज्यस्तरीय…

ग्रामपंचायतीचे सर्व दाखले आता मिळवा आपल्या मोबाईलवर !

अक्कलकोट, दि.२ : ग्रामीण भागातील नागरिकांना अनेक दाखल्यासाठी ग्रामपंचायतला व शासकीय कार्यालयात हेलपाटे मारावे लागतात. महाराष्ट्र शासनाकडून ऑनलाइन पद्धतीने नागरिकांना घरबसल्या विविध प्रकारचे दाखले, परवाने आणि प्रमाणपत्र देण्यासाठी महा इ…

अजित पवार यांच्या वक्तव्याचा अक्कलकोट भाजपच्यावतीने निषेध

अक्कलकोट, दि.३ : नुकत्याच झालेल्या हिवाळी अधिवेशनामध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्याबद्दल विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी केलेल्या वक्तव्याचा अक्कलकोट तालुका भारतीय जनता पक्षाच्यावतीने तीव्र निषेध करण्यात आला. छत्रपती संभाजी महाराज हे…

पोलीस भरतीसाठी आजपासून मैदानी चाचणीला सुरुवात

मुंबई : पोलीस भरतीसाठी आजपासून मैदानी चाचणीला सुरुवात होत आहे. सरकारने पोलीस भरतीची घोषणा केली आहे तेव्हापासून लाखो तरुण दररोज सकाळी मैदानी चाचणीसाठी सराव करत आहेत. महाराष्ट्र पोलीस दलातील सुमारे 14 हजार पोलीस शिपाई जागांसाठी पोलीस भरतीच्या…

अजित पवार यांनी संभाजी महाराजांविषयी केलेलं वक्तव्य अर्धसत्य आणि चुकीचं – संभाजीराजे छत्रपती

कोल्हापूर : राज्यात सध्या प्रचंड राजकीय गोंधळ सुरु आहे. त्यातच एकापाठोपाठ एक वादग्रस्त विधानांचे सत्र राजकीय मंडळींकडून सुरु आहे. याच दरम्यान हिवाळी अधिवेशनात विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल एक विधान केले…

500 आणि 1000 रुपयांच्या नोटा चलनातून रद्द करण्याचा केंद्र सरकारचा 2016 मध्ये घेतलेला निर्णय सर्वोच्च…

दिल्ली : 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा चलनातून रद्द करण्याचा केंद्र सरकारचा 2016 मध्ये घेतलेला निर्णय सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवला आहे. पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाने केंद्राच्या 2016 च्या नोटाबंदीच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या सर्व…
Don`t copy text!