ध्यास विश्वसार्ह बातमीचा

औरंगाबाद आणि उस्मानाबाद या जिल्ह्यांचं नामांतरानंतर आणखी एका जिल्ह्याचं नाव बदलण्यासाठी शिंदे-फडणवीस…

मुंबई : राज्यात सत्तांतर झाल्यानंतर औरंगाबाद आणि उस्मानाबाद या जिल्ह्यांचं नामांतर करण्यात आलं होतं. त्यानंतर आता आणखी एका जिल्ह्याचं नाव बदलण्यासाठी शिंदे-फडणवीस सरकारकडून हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत. राज्यातील दोन शहरांचं नामांतर…

कुरनूर येथील किर्तनसोहळा ! परमार्थ करण्याने माणूस संस्कारी होतो; ह.भ.प औसेकर महाराजांचे प्रतिपादन

अक्कलकोट, दि.१ : परमार्थ करण्याने माणूस संस्कारी होतो. आचरण करण्याने माणूस शुद्ध होतो तर दास बनण्याने त्यास सद्गुरु कृपा प्राप्त होते, असे प्रतिपादन ह.भ.प सदगुरु गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी केले. अक्कलकोट तालुक्यातील कुरनूर येथे स्व.प्रकाश…

Good news ! अक्कलकोट समर्थनगर ग्रामीण पाणीपुरवठा योजनेचे काम युद्ध पातळीवर ; कुरनूर धरणातून मिळणार…

अक्कलकोट, दि.१ : गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेचा विषय ठरलेल्या समर्थनगर अक्कलकोट ग्रामीणच्या पाणीपुरवठा योजनेचे काम अखेर सुरू झाले आहे. यामुळे नागरिकांतून समाधान व्यक्त होत असून येत्या वर्षभरात या योजनेचे काम पूर्ण होऊन शहराच्या हद्दवाढ…

जिंदाल’ दुर्घटनेतील मृतांना प्रत्येकी पाच लाखांची मदत -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

नाशिक, दि. १: जिंदाल कंपनीतील दुर्घटनेत मृत्यू पावलेल्यांच्या वरसांना प्रत्येकी पाच लाखांची मदत राज्य शासनाकडून दिली जाणार आहे, तर जखमींवर मोफत उपचार करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिली. नाशिक…

बार्शीत शोभेच्या दारूच्या कारखान्याला आग; पाच जणांचा मृत्यू 

बार्शीत शोभेच्या दारूच्या कारखान्याला आग; पाच जणांचा मृत्यू बार्शी :- बार्शी तालुक्यातील पांगरी -शिराळे मार्गावर असलेल्या शोभेच्या दारुच्या कारखान्यात मोठा स्फोट झाल्याची घटना रविवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास घडली. सायंकाळी पाच…

सीमावाद, अतिवृष्टी, स्वामी समर्थ कारखान्याला मिळालेली नवसंजीवनी ठरली लक्षवेधी

मारुती बावडे अक्कलकोट : वर्षाच्या शेवटी गाजलेला महाराष्ट्र - कर्नाटक सीमावाद, बेकायदा मांगुर प्रकल्प, अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे झालेले अतोनात नुकसान, आमदार कल्याणशेट्टी यांना मिळालेले जिल्हाध्यक्षपद तसेच स्वामी समर्थ कारखान्याला मिळालेली…

अक्कलकोटच्या तालुकाध्यक्षपदी तिसऱ्यांदा शंकर म्हेत्रे यांची निवड

अक्कलकोट, दि.३१ : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या आदेशानुसार जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते पाटील यांनी सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचा विस्तार केला असून अक्कलकोट तालुका काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी शंकर म्हेत्रे यांची तिसर्‍यांदा निवड…

२०२३ या नव्या वर्षात भाजप नेते किरीट सोमय्यांच्या निशाण्या कोण असणार? नावे बघण्यासाठी खालील लिंकवर…

मुंबई : भाजप नेते किरीट सोमय्या आपल्या नव्या वर्षाची प्लॅनिंग जाहीर केले आहेत. २०२३ या नव्या वर्षात काय करणार आहेत आणि त्यांच्या निशण्यावर कोण-कोणते नेते आहेत या संदर्भात त्यांनी ट्विट करून माहिती दिली आहे. त्यांनी जाहीर केलेल्या नेत्याच्या…

महाराष्ट्रविरोधी कुरघोड्यांनंतर कर्नाटक सरकार आता महाराष्ट्राच्या वाट्याचे पाणी पळविण्याच्या…

नागपूर, दि. ३० डिसेंबर - महाराष्ट्रविरोधी कुरघाड्या कर्नाटक सरकारने आता महाराष्ट्राचे पाणी पळविण्याच्या प्रयत्न सुरु केला असून यामुळे राज्याचा पाणीहिस्सा आणि पर्यावरणाला ही धोका निर्माण होणार असल्याची बाब विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित…

विद्यार्थ्यांनो तयारी लागा..! केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने केली 10वी आणि 12वीच्या परीक्षेच्या…

दिल्ली : विद्यार्थ्यांनो तयारी लागा कारण केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने 10वी आणि 12वीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर केल्या आहेत. CBSE ने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार CBSE 10वीची परीक्षा 15 फेब्रुवारी 2023 पासून सुरू होणार आहे. त्याच वेळी,…
Don`t copy text!