---Advertisement---

२०२३ या नव्या वर्षात भाजप नेते किरीट सोमय्यांच्या निशाण्या कोण असणार? नावे बघण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

Follow Us:
---Advertisement---

मुंबई : भाजप नेते किरीट सोमय्या आपल्या नव्या वर्षाची प्लॅनिंग जाहीर केले आहेत. २०२३ या नव्या वर्षात काय करणार आहेत आणि त्यांच्या निशण्यावर कोण-कोणते नेते आहेत या संदर्भात त्यांनी ट्विट करून माहिती दिली आहे. त्यांनी जाहीर केलेल्या नेत्याच्या यादीत ठाकरे परिवार, शिवसेनेचे नेते अनिल परब, राष्ट्रवादी कॉँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ, कॉँग्रेसचे नेते असलम खान, मुंबईचे माजी महापौर किशोरी पेडणेकर आणि मुंबई महापालिका यांचे नावे आहेत.

किरीट सोमय्या यांनी ट्विट केलेल्या यादीत महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना या तिन्ही पक्षातील नेत्यांची नावे त्यांनी जाहीर केले आहेत. किरीट सोमय्यांच्या निशाण्यावर कायम शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांची नावे होती. यातील शिंदे गटात गेलेल्या शिवसेना नेत्यांची नावे वगळण्यात आली असली तरी इतर नावे अजूनही तशीच आहेत

Watch Our Latest Video

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now
Don`t copy text!