ध्यास विश्वसार्ह बातमीचा

भंडारा प्रकरण ; मृत बालकांच्या कुटूंबियांना दोन लाखाची मदत, राज्यपाल कोश्यारी

भंडारा :  येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाला लागलेल्या आगीत दहा बालकांचा झालेला मृत्यू  अत्यंत क्लेशदायक आहे. अशा प्रकारच्या घटना भविष्यात घडू नये यासाठी खबरदारीच्या उपाययोजना तात्काळ लागू कराव्यात, असे निर्देश देतानाच प्रत्येक मृत बालकांच्या…

दुधनीचे ग्रामदैवत शिवयोगी सिद्धरामेश्वर अक्षता सोहळा साध्या पद्धतीने संपन्न

दुधनी  (गुरुराज माशाळ) : दुधनीच्या इतिहासात प्रथमच यंदा ग्रामदैवत शिवयोगी सिद्धेश्वरांचा अक्षता सोहळा केवळ मोजक्या मानकरी आणि देवस्थान पंचकमीटीच्या सदस्यांच्या उपस्थितीत पार पडला. पहिल्या दिवशी मंगळवारी सांयकाळी शहरातील विविध ठिकाणी…

अभिनेता सोनू सूदने घेतली शरद पवारांची भेट

मुंबई |  अभिनेता सोनू सूदने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. बृहन्मुंबई महानगरपालिका (बीएमसी) ने सोनू सूदचं निवासस्थान बेकायदा असल्याचं सांगत त्याला नोटीस बजावली आहे. यानंतर सोनू सूदने शरद पवार यांच्या निवासस्थानी…

ड्रग्ज प्रकरणात नवाब मलिक यांच्या जावयाला एनसीबीकडून समन्स

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून गाजत असलेल्या ड्रग्ज प्रकरणात आता राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांना नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरो(एनसीबी)नं समन्स बजावलं आहे. आधीच धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचे आरोप…

धनंजय मुंडे यांनी तात्काळ आपला राजीनामा द्यावा ; अन्यथा….भाजपचा इशारा

मुंबई – राज्याचे सामाजिक न्याय मंत्री व राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी भाजप आक्रमक पवित्रा घेतला आहे. धनंजय मुंडे यांनी बलात्कार केल्याचा आरोप रेणू शर्मा या महिलेनं केल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. संबंधित महिलेने…

लसीबाबतची मुंबईकरांची प्रतिक्षा संपली ; ‘कोविशिल्ड’ लसीचा पहिला साठा मुंबईत दाखल

मुंबई : केंद्र सरकारने भारत बायोटेक आणि सीरमच्या दोन कोरोना लसींच्या आपत्कालीन वापरला परवानगी दिली आहे. याच पार्श्वभूमीवर सीरम इन्स्टिट्यूटमधील लसीकरणासाठी लसीचे डोस देशातील वेगवेगळ्या भागांमध्ये पोहोचवण्याचे काम युद्ध पातळीवर सुरु आहे.…

पेट्रोल-डीझेल महागले ; जाणून घ्या आजचा दर

मुंबई : सलग पाच दिवस इंधन दर स्थिर ठेवणाऱ्या पेट्रोलियम कंपन्यांनी आज बुधवारी इंधन दरात वाढ केली आहे. आज पेट्रोल २५ पैसे आणि डिझेल २५ पैशांनी महागले आहे. या दरवाढीने मुंबईत पेट्रोलचा भाव ९१ रुपयांवर गेला आहे. गेल्या १० महिन्यात पेट्रोल दरात…

कृषी कायद्यासंदर्भातील न्यायालयाच्या निर्णयावर शरद पवारांची प्रतिक्रिया, म्हणाले…

पुणे : केंद्र सरकारने बनवलेल्या तीन कृषी कायद्यांविरोधात मागील दीड महिन्यापासून दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. या प्रकरणाच्या सुनावणी दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने कृषी कायद्याच्या अंमलबजावणीला स्थगिती देत समिती स्थापन…

धक्कादायक ! धनंजय मुंडेंवर बलात्काराचा आरोप ; तरुणीची पोलिस आयुक्तांकडे तक्रार

मुंबई : राज्याचे कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांनी बलात्कार केल्याचा आरोप एका तरुणीने पोलिस आयुक्त मुंबई पोलिस यांना दिलेल्या तक्रार अर्जात केला आहे. दरम्यान, धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप झाल्याने राज्यात मोठी खळबळ उडाली आहे. या…

सायना नेहवालला कोरोनाची लागण ; थायलंड ओपन स्पर्धेपूर्वीच भारताला मोठा धक्का

नवी दिल्ली : स्टार बॅडमिंटनपटू सायना नेहवाल हिला कोरोनाची लागण झाली आहे. यामुळे भारताला थायलंड ओपन स्पर्धेपूर्वीच मोठा धक्का बसला आहे. दरम्यान, सायनाला रुग्णालयातच क्वारंटीन करण्यात आलं आहे. सायना थायलंड ओपनसाठी भारतीय खेळाडूंसोबत…
Don`t copy text!