भाजपचा महत्त्वाचा निर्णय: मंत्री बावनकुळे यांची नियुक्ती !
मुंबई : वृत्तसंस्था
ओडिशा राज्यात 16 मार्च रोजी होणाऱ्या राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्राचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाकडून ओडिशा…