---Advertisement---

‘भारत जोडो’ यात्रेचे राष्ट्रवादीकडून स्वागत ; १० नोव्हेंबरला राष्ट्रवादीचे नेते होणार सहभागी…

Follow Us:
---Advertisement---

मुंबई दि. ७ नोव्हेंबर – कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी हे ५५ दिवस ‘भारत जोडो’ यात्रेच्या निमित्ताने महाराष्ट्रात येत असून या उपक्रमाचे राष्ट्रवादी काँग्रेस स्वागत करत आहे अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

भारत जोडो या उपक्रमात राहुल गांधी यांच्यासमवेत दिनांक १० नोव्हेंबरला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रियाताई सुळे, माजी मंत्री जितेंद्र आव्हाड हे सहभागी होणार आहेत. शिवाय जाहीर सभेतही उपस्थित राहणार असल्याचे महेश तपासे म्हणाले.

Watch Our Latest Video

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now
Don`t copy text!