अक्कलकोट पंचायत समिती सभापती पद ‘ओबीसी महिला’साठी आरक्षित
अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी दीर्घ प्रतिक्षेनंतर अखेर अक्कलकोट पंचायत समिती सभापती पदाचे आरक्षण जाहीर झाले असून हे पद ‘नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)’ या प्रवर्गासाठी राखीव ठरले आहे. त्यामुळे सर्वसाधारण प्रवर्गातून इच्छुक असलेल्या दावेदारांना मोठा धक्का बसला आहे, तर ओबीसी महिला नेत्यांमध्ये नव्या उत्साहाची लाट निर्माण झाली आहे. सोलापूर जिल्ह्यातील सर्व अकरा पंचायत समित्यांच्या सभापतीपदांची आरक्षण सोडत … Read more