अतिवृष्टीचा मोठा फटका : तब्बल २८३ तलाव, बंधारे फुटले !
अहिल्यानगर : वृत्तसंस्था राज्यातील अनेक जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून मुसळधार पाऊस सुरु असून आता अहिल्यानगर जिल्ह्यात दि.14 पासून अनेक भागात अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे शेतीपिकांसह रस्ते, वीज, आणि बंधाऱ्यांचेही मोठे नुकसान झाले. 12 तालुक्यात अतिवृष्टीचा फटका बसून, तब्बल 283 तलाव, बंधारे फुटल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे, अजुनही काही ठिकाणी पाहणी बाकी असून, नुकसानीची ही … Read more